उन्हाळा आला रे आला ! अशी काळजी घ्या
आरोग्य घरगुती उपाय

उन्हाळा आला रे आला ! अशी काळजी घ्या…

मित्रानो चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उन्हाळा खूप वाढला आहे. वातावरणात देखील अधिक उष्णता जाणवू लागली आहे.मार्च ते मे महिन्यात भरपूर ऊन असत.परंतु चैत्र महिन्यापासून उष्णता वाढायला सुरुवात होते. उन्हाळा वाढला कि अधिक घाम येणे,घामोळ्या येणे,खूप तहान लागणे,अंगावर लाल चट्टे येणे,डोकेदुखी,उन्हामुळे त्वचा टॅन होणे,डिहायड्रेशन होणे यासारख्या समसेला सामोरे जावे लागते.तर मित्रांनो आपण बघुयात […]

गुढीपाडवा सणाची जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त...
Uncategorized

गुढीपाडवा सणाची जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त…

हिंदू धर्मात गुढीपाडवा हा नववर्षातला पहिला दिवस मानला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. प्रत्येक जण हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. तसेच आपण या गुढीपाडवा या सणाची संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊयात. भारतात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा होतो.गुढीपाडवा हा साडेतीन […]

लाईफस्टाईल

हट्टी मुलांसाठी या गोष्टी करा ,मुलांचा राग आणि चिडचिड कमी होईल …

मित्रानो प्रत्येक पालकांना असे वाटत असते कि आपल्या मुलांनी आपले ऐकावे आणि त्याने सुसंसकृत व्हावेत .परंतु पालकांच्या जास्त लाडामुळे त्यांची मूळ हि खूप हट्टी बनतात. त्या मुलांचा तो स्वभावच बनतो. परंतु मुलांच्या ह्या हट्टी स्वभावाला पालकच जबाबदार असतात. पालकांना असे वाटत असते कि जे आपल्याला नाही मिळाले ते आपल्या मुलांना ते आणतात आणि त्यांचे सगळे […]

धार्मिक

लहान मुलांचे बोरन्हाण म्हणजे काय आणि कसे केले जाते , जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मित्रांनो वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांत साजरी केली जाते, तसेच या सणाला आपण सगळ्यांना तिळगुळ देतो आणि त्यांना आपण “तिळगुळ घ्या ,गोड गोड बोला”असे म्हणतो.बाळाची आपल्या सुस्कृतीशीं ओळख ह्यावी म्हणून पण बोरन्हाण केलं जात. मकरसंक्रांत आली कि सगळे आपल्या घरातील लहान मुलांना म्हणजेच पाच वर्षा पर्यंतच्या मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे ,असे म्हटले जाते कि या […]

कधी आहे मकरसंक्रांत संपूर्ण माहिती जाणून घ्या ,विधी , मुहूर्त आणि वाहन कोणतं..
धार्मिक

कधी आहे मकरसंक्रांत ? संपूर्ण माहिती जाणून घ्या ,विधी , मुहूर्त आणि वाहन कोणतं..

मित्रांनो हिंदू धर्मात सगळ्याचं सणाला खूप महत्व आहे. नवीन वर्षातील पहिला सण हा मकरसंक्रांत आहे. ग्रहांचा राजा सूर्य देव हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत जातो त्याला संक्रांत म्हणतात. परंतु ज्या वेळेस सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्याला मकर संक्रांत असे म्हटलं जात. मित्रांनो यावर्षी मकरसंक्रांत नेमकं कधी आहे,मुहूर्त,वाहन कोणतं ,पूजा विधी या बद्दल संपूर्ण माहिती […]

धार्मिक

११ जानेवारी श्री महालक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन-व्रत …

मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी गुरुवारी व्रत कसे करावे आणि गुरुवारची उद्यापन कधी करावे असे अनेक प्रश्न अनेक स्त्रियांना पडलेले आहेत.कारण ११ जानेवारीला म्हणजेच गुरुवारी अमावस्या आलेली आहे,त्यामुळे या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे कि नाही असे सगळ्याच्या मनात येत आहे. मागील वर्षात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु तेव्हा गुरुवारी पहाटे अमावस्या संपली होती.पहाटे अमावश्या […]

आरोग्य

हृदयाची घ्या काळजी ,हिवाळ्यात वाढत आहे हार्टअटॅकचे प्रमाण…

मित्रांनो हिवाळ्यात वातावरण खूप थंड असते त्यामुळे आपल्या शरीराचे देखील तापमान हे कमी होत असते त्यामुळे आपल्याला थंडीत आपल्या हृदयाची जास्त काळजी घ्यावी लागते.तसेच आता हार्ट अटॅक चे प्रमाण जास्त वाढले आहे. तसेच लहान वयात सुद्धा हार्ट अटॅक चे प्रमाण वाढले आहे. हिवाळ्यात थंडी असल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाहिन्या गोठल्या जातात आणि रक्तदाब वाढून आपल्या […]

अर्थ लाईफस्टाईल

२०२४ या नवीन वर्षामध्ये UPI payment चे बदलेले नवीन नियम जाणून घ्या …

मित्रांनो भारतात असंख्य लोक हे UPI paymentचा वापर करताना दिसतात. आता UPI payment हे वापरणं खूप सोपं वाट आहे. याचा उपयोग आपण भाजी,किराणा दुकानात ,दळण ,पार्लर आणि अगदी छोटया छोट्या कामासाठी सुद्धा आपण UPI payment चा वापर कर असतो.सगळ्यांनाच आता UPI payment चा वापर अगदी सोप्पा झाला आहे. मित्रांनो २०२३ मध्ये आपल्याला UPI payment वापरण्याची […]

घरात निगेटिव्हिटी असल्याचे संकेत जाणून घ्या
वास्तुशास्त्रा

घरात निगेटिव्हिटी असल्याचे संकेत जाणून घ्या…

मित्रांनो बऱ्याचवेळा आपल्याला सगळं अगदी छान चालू असताना आपल्याला घरात निगेटिव्हिटी जाणवते.घरात सतत काहींना काही वाद होत राहतात आणि याचाच परिणाम आपल्या घरातील कामावर ,आर्थिक व्यवहारावर होत असतो. तसेच याचा परिणाम हा आपल्या नात्यावर जास्त दिसतो. आपण घरातील शांततेसाठी कितीही पूजा केल्या तरी याचा परिणाम दिसून येत नाही.यावरूनच असं दिसून येत कि आपल्या घरात निगेटिव्ह […]

धार्मिक राशिभविष्य

जन्म महिन्यानुसार जाणुन घ्या व्यक्तीचा स्वभाव …

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो.तसेच आपण एखादी व्यक्ती कशी आहे आणि तिचा स्वभाव कसा आहे हे सांगु शकत नाही.पण काही व्यक्तीना भेटल्यावर त्यांच्या बोलण्यावरून आपण त्याच्या स्वभाव कसा आहे याचा अंदाज बांधु शकतो,परंतु खरंच ती व्यक्ती तशी असेल का हा प्रश्न आपल्या मनात येतो. मित्रांनो म्हणूनच आपण जन्म महिन्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा […]