sankashti-chaturthi, संकष्टी चतुर्थी
धार्मिक

संकष्टी चतुर्थी दिवशी फक्त २१ वेळा म्हणा हा दोन अक्षरी मंत्र श्री गणेशच्या कृपेने होईल धन लाभ.

आज संकष्टी चतुर्थी आहे. आपण सर्व जण गणपतीची आराधना करत असतो, पण ज्या लोकांना नवीन कार्य सुरू करायचे असते तसेच गणपतीचे नवीन पूजा किंवा उपवास सुरु करुचे आहे त्यानी संकष्टी चतुर्थी पासून सुरु केल्यास खुप शुभ मानले जाते. दार महिन्यात चतुर्थीं येत असते पण संकष्टी चतुर्थी ला महत्त्व जास्त आहे. कित्येक जण दर महिन्याला चतृर्थी उपवास करत असतात.

संकष्टी चतुर्थी

अनेक संकटा पासून मुक्त्तता मिळावी म्हणून बरेच लोक संकष्टी चे व्रत करतात. तसेतर शुक्ल पक्षात प्रत्येक महिन्यात विनायकी चातृर्थी येते. आणि कृष्ण पक्षा मध्ये संकष्टी चतृर्थी येते. मित्रांनो विनायकी चतृर्थी पेक्षा संकष्टी चतृर्थी चे महत्व खुप जास्त आहे. त्यामुळे कुठले हि नविन व्रत सुरु काण्याची हि योग्य वेळ आहे.

संकष्टी चतुर्थी च्य दिवशी काही उपाय करून तुम्हला होण्या बऱ्याच अडचणी दूर करू शकतात. आज काही उपाय बगूयात या मध्ये ज्या लोकांना, आर्थिक अडचणी जास्त प्रमाणत येत आहेत. तसेच आर्थिक स्थती चांगली होण्यसाठी मार्ग दिसत नाहीत, गरीबी कमी कोण्याचे मार्ग कुटलेले आहेत, कितीही कष्ट करून सुद्धा पैसा घरात येत नाही. आलेले धन घरात टिकत नाही. अशा लोकांनी हा साधा जोतिष उपाय करून पाहू शकतात.

श्री गणेश म्हणजे गणपती ची पूजा करून त्याची आराधना करून आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, लक्ष्मी चे आगमन होईल. हा उपाय साधा असून उपाय करताना जास्त पकारची सामुग्री लागणार नाही. तुम्ही जी साधना करणार आहेत त्यात एकग्रताने व मनापसून कारची आहे. त्यामुळे तुम्हला श्री गणेशाचे आशीर्वाद मिळतील.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा हा उपाय

जी उपासना तुम्हला सगणार आहे त्यसाठी तुम्ही संकष्टी चतुर्थी आधी केली नसेल तरी चालेल, तुम्ही चतृर्थी करत नसाल तरी चालेल. या साठी फक्त तुमची मनापसून उपासना काण्याची तयारी पाहिजे. या ऊपाय साठी तुम्हला एक श्री गणेशाची पतिमा लागणार आहे. हि प्रतिमा पिवळ्या रंगाची असावी. या प्रतिमा विधिवत पूजा करून दुर्वा नक्की अर्पण करावा. त्या नंतर मोदकाचा नैवद्य दाखवावा, मोदकाचा नैवद्य दाखवता येत नसेल तर तीळ व गूळ एकत्र करून नैवद्य दखवला तरी चालेल.

त्यानतंर श्री गणपती ची पूजा झल्यावर आरती करायची आहे. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलून दखवायची आहे. व कमीत कमी एकवीस वेळा मंत्र उच्चर करायचा आहे. मंत्र असं आहे “वक्रतुंडाय हू, वक्रतुंडाय हू”. या मुळे तुमच्या समोर असलेल्या अडचणी कमी होऊन आर्थिक प्रगती होण्यास सुरवात होईल.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.