घरगुती उपाय

१० किलो वजन कमी करा, त्या साठी कोणत्याही व्यायामाची जास्त गरज नाही. ऑक्सिजन पातळी चागली होईल, पोटाची चरबी कमी होईल.

सध्याच्या युगात एकाच प्रकारच्या समस्या साठी सर्वजण त्रस्त आहेत ते म्हणजे वजन वाढीने. खुप प्रकारचे व्यायाम करून सुद्धा आपले वजन कमी होत नाही. बऱ्याच प्रकारचे काढा पिणे आणि डायेट करून सुद्धा पाहिजे तसा आपल्याला परिणाम होत नाही. यामुळे आपण खुप अजून जास्त त्रस्त होतोत. आणि कंटाळून सर्व बंद करतो. आणि पुन्हा आपण पहिल्या सारखे होतो. पण आपले वजन वाढण्यासाठी बऱ्याच गोष्टी करणी भूत असतात हे आपल्या कदाचित माहित नसते.

आपला आहार आणि आपल्या शरीराची असलेली हालचाल या मुळे आपले शरीराची चरबी वाढण्यास किंवा कमी होण्यास सुरवात होते. सध्याच्या वेळेत खुप प्रकारच्या सवयी कारणी भूत आहे. उशिरा झोपणे, जास्त प्रमाणात पिझ्झा, बर्गर, तसेच बेकरी युक्त पदार्थ खाणे. उशीर उठणे, पौष्टिक आहार न खाणे यामुळे सुद्धा आपले वजन वाढण्यास सुरवात होते. आपण वजन कमी करण्यासाठी काही शारीरिक व्यायाम करत असतो तरी तितकासा आपल्या शरीरावर म्हणावा तसा परिणाम होत नाही.

आपण सर्व जण आपले वजन कमी व्ह्वे म्हणून बरेच वेग वेगळे काहीतरी उपाय करत असतो. व त्याचे परिणाम कधी चागले तर कधी वाईट येतात. आपण अशा वेळी घरगुती उपाय केले तर त्याचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत नाही. मित्रांनो आज आपण असाच काही एक सोपा व परिणामकारक ; असा एक वजन कमी करण्यासठीचा उपाय जाणून घेऊ.

आपण जो उपाय पाहणार आहोत त्या साठी फक्त तो उपाय केला तर झाले असे नाही त्या सोबत थोड्या प्रमाणत इतर हि गोष्टी कराव्यात जसेकी, बेकरी युक्त पदार्थ कमी खाणे, आहारात सलाड सोबत हलके जेवण, आणि थोडा व्ययाम. असे केले तर काही दिवसात तुम्हला त्याचे परिणाम दिसून येतील. मग हा उपाय कसा करायचा ते जाणून घेऊन. या साठी मूठ भर काडिपत्याची पाने लागणार आहेत. ते घेतल्या नंतर, स्वच्छ धून घ्या त्यानतंर एक दोन ग्लास (मोठे ) पाणी घ्या, एका भाड्यात पाणी आणि कडिपत्याची पाने एकत्र करून गॅसवर उकळण्यासाठी ठेऊन द्या. पाणी चागल्या प्रकारे उकळ्या नंतर ते एका ग्लास मध्ये गाळून घेणे. पाणी गरम असताना त्यात अर्धा लिबू पळणे, आणि हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी चहा सारखे पिणे. हा उपाय आणि वरील काही टिप्स चा उपयोग केला तर तुम्हला याचा काही दिवसतात तुमचे वजन कमी झाल्याचे जाणवेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.