नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो सर्व काही घरात चांगले सुरु असताना परस्थिती बदलते. सगळे काही विपरीत घडू लागते, एके काली ज्या घरात संपत्ती पैसा होता ते आज कंगाल होते. अशी परस्थिती येण्यामागे काही कारणे असतात ह्यातील २ कारणे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. अशी हि २ वस्तू आहेत ज्या आपण दुसऱ्याच्या वापरू नये. ह्या २ वस्तू कळत नकळत जरी आपण दुसऱ्याच्या वापर केल्या त्या वस्तू आपण दुसऱ्याच्या स्वीकारल्या तर आपली चांगली चाललेली आपली परिस्थती बदलते.
आपले भाग्य आपले नशीब आपली साथ सोडून जाते म्हणून मित्रांनो ह्या २ वस्तूंचा वापर आपण अगदी कोणी आग्रह जरी केला तरी आपण ह्या २ वस्तूंचा वापर करू नका. त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्याने परिधान केलेलं वस्त्र. आपण खूप वेळा प्रवास करतो एखाद्या पाहुण्याकडे जातो तेव्हा कधी आपल्याकडे कपडे नसतील तर आपण समोरच्या व्यक्तीकडून कपडे परिधान करायला घेतो.
आपल्याला काही वेळा समोरच्यांकडून कधी कधी आग्रह देखील केला जातो, अगदी समोरची व्यक्ती कितीही चांगली असूदेत किंवा कितीही पुण्यवान असूदेत अश्या व्यक्तीचे घातलेले कपडे हे त्याच दिवशी त्याच दिवसापर्यंत तुम्ही जितके कष्ट की जितके पुण्य अर्जित केले ते सर्व पुण्य व्यर्थ जाते वाया जाते.
कारण जे कपडे आपण दुसऱ्याचे घालत असतो त्या कपड्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाकारात्मक ऊर्जा साठलेली असते. जी व्यक्ती ते कपडे घालते त्या व्यक्तीची संपूर्ण नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यात समाविष्ट होत असते आणि जेव्हा तुम्ही ते कपडे घालता तेव्हा त्या नेगेटिव्ह एनर्जी चा तुमच्यावर फार मोठा प्रभाव त्यावर पडून तुमच्या जीवनात तुम्ही धन कमवण्यासाठी जे काही करता व्यापार, व्यवसाय, नोकरी. हा कमी होऊ लागतो तुमच्या घरातील लक्ष्मी निघून जाते तसेच तुमच्या आरोग्यावर ह्या सर्वाचा परिणाम पडू शकतो.
तुम्हाला दुसऱ्यांकडून कपडे स्वीकारायचे असतील तर तुम्ही नवीन कपडे स्वीकारावेत. विशेष करून जे आपण आतील वस्त्र घालतो त्याबाबतीत तर आपण विशेष काळजी घ्या, कारण ह्या वस्त्रांचा थेट प्रभाव हा आपल्या भाग्यवर होतो. मित्रांनो दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे घड्याळ, जे आपण मनगटावर घालतो ते घड्याळ.
आपण हे घड्याळ आपण आपल्या मनगटावर परिधान करतो, आणि आपनास माहिती असेलच कि ह्या मनगटावरील नाडीने आपण आपले पित्त, वात, कफ इत्यादी आपल्याला समजत असतात. हि नाडी इथे असते. नऊ ग्रहाची संपूर्ण ऊर्जा हि इथे असते. आणि म्हणून ह्या मनगटावर परिधान करत असलेलं हे घड्याळ कितीही नड असूदेत हे घड्याळ खूप वेळा आपल्याला समोरच्या हातातील घड्याळ छान दिसले कि आपण आपल्यावरती कसे दिसते हे पाहण्यासाठी आपण ते आपल्या मनगटावर घालतो आणि जेव्हा आपण हि गोष्ट आपण कराल तेव्हा हि गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा आपला हातून जे पण आपण कमवले आहे ते सर्व नाश होण्यास प्रारंभ होतो.
तर मित्रांनो ह्या होत्या त्या दोन वस्तू पहिले म्हणजे दुसऱ्याचे कपडे व दुसरे म्हणजे घड्याळ ह्या दोन्ही वस्तू आपण दुसऱ्याच्या परिधान करत असाल तर ते बंद करा. मित्रांनो आमचा आजचा लेख आवडला असेल तर त्याला लाईक व शेयर नक्की करा.