धार्मिक

६ मार्च होळी प्रेत्येकाने न चुकता करा तुरटीचा हा उपाय, लक्ष्मी माता होईल प्रसन्न.

नमस्कार मित्रांनो ६ मार्च मंगळवारचा दिवस आणि ह्यादिवशी आहे होलिकादहन दिवस ह्या दिवशी आपण हा एक उपाय नक्की करून पहा. हा उपाय तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करेल ज्यांना नोकरी नाही त्यांना जॉब मिळेल. आणि ज्यांचा उद्योगधंदा आहे त्यांना त्यामध्ये प्रचंड लाभ मिळेल आणि लक्ष्मी घरात सदैव वास करू लागेल. मित्रांनो हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून तसेच स्त्रिया पुरुष सर्व लोक करू शकतात.

हा उपाय करण्यासाठी आपण घरात ह्या दिवशी एक तुरटीचा खडा आपण खरेदी करून आणायचा आहे. आणि ह्या तुरटीच्या खाद्याचे आपण ६ छोटे तुकडे करायचे आहेत. तुरटीला तंत्रमंत्र शास्त्रात खूप मान्यता आहे. घरातून वास्तुदोष दूर करण्यासाठी तसेच घरातून नाकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी ह्याचा उपयोग अगदी प्राचीन काळापासून होत आहे.

अश्या ह्या तुरटीचे ६ तुकडे आपण आपल्या उजव्या हातात घ्याचे आहेत. आणि त्यानंतर आपण आपल्या संपूर्ण घरात अगदी प्रेत्येक कोपऱ्यात आणि घरातील प्रेत्येक खोलीत आपण फिरायचे आहे. एकही घरातील रूम तसेच कोपरा राहता कामा नये. मित्रांनो हि जी तुरटी आहे. जी पंचमहाभूते आहेत त्यांना प्रसन्न करवण्याचे काम आपण करत आहोत.

हे जे ६ तुकडे आहेत ते ६ तुकडे त्याने आपण आपण आपल्या घरातील प्रेत्येकाचि अगदी आपल्यासकट नजर उतरवायची आहे. नजर उतरवताना हे तुकडे आपण आपल्या डोक्यावरून २१ वेळा ते वरायचे आहेत वारताना ते घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने वरायचे आहेत अश्या प्रकारे आपण आपली नजर उतरवायची आहे त्यानंतर आपण हे खडे पेटत्या होळीत आपण समर्पित करायचे आहेत.

पण लक्षात घ्या कि फक्त हे खडेच नव्हे तर आपण त्यासोबत आपण सव्वा किलो धान्य विशेषकरून गहू हे किंवा इतर कोणतेही धान्य आपण व त्यासोबत आपण कापराच्या ७ वड्या घ्याच्या आहेत व हे सर्व आपण होळीत समर्पित करायचे आहे. व हाथ जोडून आपण प्रार्थना करायची आहे कि घरात सुख, समृद्धी शांतात येऊ दे म्हणून.

मित्रांनो हा होळीच्या दिवशी केलेला छोटासा तोटका घरातून सर्व प्रकराची नकारात्मक ऊर्जा दूर करतो, व घरात सकारात्मकता येते घरात पैसा टिकू लागतो. मित्रांनो हा अगदी सोपा व प्रभावी उपाय नक्की करून पहा.