लाईफस्टाईल

भारतातील 8 लोकप्रिय बाइक्स, ज्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले. तुम्हाला माहित आहेत का या बाइक्स?

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण नवीन नवीन गाडया बघत असलो तरी असा एक काळ होता. ज्यां गाड्यानी भारतीयाच्या मनावर राज्य केले.आपण अश्या गाड्यांविषयी माहिती घेणार आहोत ज्या गाड्यानी खूप प्रसिद्धी घेऊन गेल्या . त्या प्रसिद्ध गाड्या आज जास्त प्रमाणात दिसत नाहीत .

बजाज एम 50

bajaj m50

बजाज ची एम ५० हि प्रसिद्ध एक गाडी होती. हि एक मजबूत गाडी असल्यामुळे गावात व शहरात प्रसिद्ध झाली होती. कमी पेट्रोल मध्ये जास्त मायलेज देत असल्यामुळे सामान्य लोकांना परवडणारी होती. त्यामुळे ती भारतातीय बाजारपेठेत जास्त प्रमाणात विकली जाऊ लागली.

बजाज एम ८०

bajaj m80

बजाज एम ८० हि बजाज ची हि सर्वात दुसरी सर्वात प्रसिद्ध गाडी आहे. बजाज एम ५० या गाडीचे पुढील मॉडेल आहे. एम ८० हि दणकट स्वरूपाची गाडी असल्यामुळे खेड्यातील रस्त्यावरती आरामदायी प्रवास होत असे, तसेच कमी पेट्रोल मध्ये जास्त मायलेज देत असल्यामुळे ती जास्त प्रसिद्ध झाली.

बजाज चेतक bajaj chetak
बजाज चेतक हि स्कूटर भारतामध्ये खूप प्रसिद्ध होती. त्यामुळे बजाज कंपनीने 150 cc two-stroke, गाडीला 150 cc four-stroke इंजिन बसवण्यात आले. बजाज प्रीमियम हि गाडी बजाज चेतक सारखी दिसणारी होती.

बजाज सनी

bajaj sunny

बजाज सनी हि ९० च्या दशकात अद्यावत गाडी होती. बजाज सनी हि गाडी वजनाने हलकी असल्यामुळे हाताळायला सोपी जात होती, त्यामुळे मुला -मुलीना आवडणारी होती.

यामाहा आरएक्स १००

yamha rx 100
यामाहा या कंपनीची आरएक्स १०० गाडी हि प्रसिद्ध गाडी आजही लोकांच्या लक्षात आहे . यामाहा आरएक्स १०० हि गाडी ९० च्या दशकात हि बाजारात अली होती तेव्हापासून तरुण वर्गाला त्याची क्रेझ अली होती . आजही ती गाडी भारतीय रस्त्यावरती पाळताना दिसत असली तरी कंपनीने या गाडीचे उत्पादन बंद केले आहे .

राजदूत

rajdoot bike

राजदूत हि एक दणकट गाडी असल्यामुळे कानी काळात भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध झाली. राजदूत या कंपनीने बरेच मॉडेल आणले त्यापैकी राजदूत जी टी एस हि गाडी प्रसिद्ध झाली होती . हि गाडी कॉलेज तरुणांमध्ये लोकप्रिय झाली होती .

रॉयल एन्फिल्ड मिनी बुलेट

royal enfield mini bullet

बुलेट म्हणाल कि त्याचा आवाज प्रसिद्ध आहे. ज्या पद्धतीने त्या गाडीचा आवाज भारदस्त आहे त्याप्रमाणे ती गाडी पण भारदस्त आहे, पण सुरुवातीच्या काळात कंपनीने मिनी बुलेट नावाची गाडी बाजारात आणली होती. वजनाने हलकी असल्याबरोबरच त्यातील इंजिन २००cc चे होते, पण आता या गाडीचे उत्पादन बंद आहे.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.