धार्मिक

मूठभर मोहरी योगिनी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी ठेवा गुपचूप सुख समृद्धी सोबत पैसा सुद्धा मिळेल.

येत्या शुक्रवारी योगिनी एकादशी अली आहे. जेष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असे म्हणतात. तुम्हला सर्वाना माहीतच असेल एकादशीचे व्रत हे भगवान श्री हरी विष्णू याना समर्पित आहे. हे व्रत जे व्यक्ती करतात त्यांना श्री हरी श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे त्या व्यक्तींच्या जीवनात सुख समृद्धी कधीच कमी पडत नाही.

जे लोक योनींनी एकादशीच्या दिवशी व्रत करतात त्यांना जीवनातील कष्ट, दुःख दूर होण्यास मदत होतेच शिवाय नवनवीन संधी प्राप्त होत जातात. या दिवशी छोटे छोटे उपाय केल्यास आपल्या जीवनातील अनेक प्रकारचे दुःख,   समस्या असतील त्या दूर होतील. सकाळी लवकर उठणे आणि नित्य विधी पूर्ण झाल्यावर या व्रताची सुरवात करावी.

योगिनी एकादशी ज्या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर अंघोळीच्या आधी तिळाचे उटणे लावावे त्यनंतर अंघोळीच्या पाण्यात आवळ्याचे तेल टाकवे यामुळे शुभ फळांची प्राप्ती होऊ शकते असे शास्त्र सागितले आहे. त्याच सोबत भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा करावी. त्याच सोबत पूजा साहित्यात पिवळ्यारंगाचा वापर जास्त करावा. त्याच सोबत नैवद्य तयार करताना त्यात थोडी हळद वापरावी. नैवेद्या वरती तुळशीचे पान ठेवायला विसरू नका. कारण तुळस हि भगवान श्री हरी श्री विष्णला प्रिया आहे.

आपल्या कुंडलीतील अनेक दोष कमी करण्यासाठी योगिनी एकादशीच्य दिवशी विष्णू सहस्त्र नामाचे पठण अवश्य करावे. असे केल्याने दोष कमी होतात शिवाय धन प्राप्तीचे अनेक मार्ग प्राप्त होतात. त्याच सोबत भगवान श्री हरी विष्णूची पूजा करताना त्यात पूजेत काही पैसे ठेवावे त्यनंतर म्हजेच दुसऱ्या दिवशी हे पैसे घरातील पैसे ठेवण्याच्या जागी ठेऊन द्यावे. याचे लाभ आपल्याला भविष्यात नक्की दिसून येईल.

त्याच सोबत श्री कृष्णाच्या मंदिरात जाऊन बासरी आणि पिवळी मोहरी अर्पण करावी आणि त्या मधील थोडी मोहरी वापस घरी घेऊन याची आहे आणि एका पिळव्या कलरच्या वस्त्रात हि मोहरी बांधून आपण ज्या ठिकाणी मोहरी ठेवतो त्या ठिकाणी हि मोहरीची पुरचुंडी ठेवायची आहे यामुळे आपल्या धन लक्ष्मीत वाढ नक्की होईल. त्याच सोबत घरात मंगलमय वातावरण वाढण्यास मदत होते.

आपल्या डोक्यावर कर्जाचे प्रमाण जास्त असेल तसेच आपल्या कामात सतत अडथळे आपले शस्त्रू आणत असतील तर या दिवशी म्हणजे योगिनी एकादशी एका ताब्यात पाणी घेऊन त्यात थोडी साखर टाकून पिपळाच्या झाडाला मनोभावे अर्पण करावे. त्याच सोबत संयकली तेलाचा किंवा तुपाचा दिवा पिपळाच्या वृक्षा खाली लावावा. या एकादशी दिवशी हे छोटे छोटे उपाय आपल्याला नक्कीच लाभ देऊन जातील फक्त पूर्ण श्रद्धेने हे काम करावे. मनात कोणतीही शंका न आणता हे उपाय करावेत.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.