आर्थिक परिस्थिती चंगली करण्यसाठी मीठ
वास्तुशास्त्रा

आर्थिक परिस्थिती चंगली करण्यसाठी मीठ आणि लवंग नेहमी ठेवा इथे, पैसा येत राहील.

मित्रांनो आजचा उपाय जो आपण करणार आहोत त्यामुळे तुम्हला खुप फायदा होणार आहे, हा जो उपाय आहे तो केल्यानंतर तुम्हला काही दिवसात त्याचा फायदा दिसून येईल. आशे काही उपाय आहेत जे केल्यानंतर लगेच त्याचा फायदा दिसून येतो, पण हा उपाय केल्यावर लगेच फायदा दिसत नाही, त्यासोबत आपल्या काष्ठाची सोबत लागेल. आशे काही उपाय असतात जे तुम्हला काहीनाकारता लगेच त्याचा फायदा दिसून येत असतो. आजच जो उपाय आपण करणार आहोत त्याला जास्त सामुग्री लागणार नाही. उपाय म्हटलं कि कूपकाही सामुग्री आली, खुप पदार्ध आले, पूजा आली, या सर्व गोष्टी करायला खुप वेळ लागतो म्हणून बरेच लोक चागले उपाय करत नाही.

मित्रांनो आजच उपाय खुप साधा व सरळ आहे यात जास्त वेळ लागणार नाही, तसेच कमी सधन सामुग्री लागणार आहे. हा उपाय केल्यावर तुमच्या कडे पैसा, धन, येण्यास सुरवात होईल. पण करून चालणार नाही त्यासोबत तुम्हला कष्ट करावे लागणार आहे. बरेचदा असत आपण खुप कष्ट करतो पण त्याचे फळ मिळत नाही पण का उपाय केल्यावर तुम्हला त्याचा फायदा नक्की होणार, या तीन गोष्टी तुमचं भाग्य बदलणार आहे, या तीन गोष्ट कोणत्या हा प्रश्न तुमाला आला असेल. एक हा उपाय दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे कष्ट आणि तुमचे भाग्य.

मित्रांनो तुमचं भाग्य बदलण्यासाठी काय करायला हवे असा प्रश्न येत असेल तेर. त्या साठी खुप साधी गोष्ट कारची आहे. रोज तुम्हला आपल्या कुलदैवतचे जप करायचा आहे. रोज कुलदैवतचे समरण हा खुप साधा मार्ग आहे जो तुमचे भाग्य, नशीब बदलण्यास मदत होइल. चला तर आपण हा उपाय बघू, या उपाया सोबत तुमचे कष्ट, आणि कुलदेवतेची साधना या तीन गोष्टी केल्यावर नक्कीच पैसा, धन संपत्ती, वैभव या सर्व गोष्टी तुमच्यकडे येत रहातील. रोज कुलदेवतेचे नामस्मरण केल्यावर रोजच्या जीवनातील समस्यावर खुप चागले गोष्टी घडतील.

आपण जो उपाय बघणार आहोत त्या साठी खुप कमी सधन सामुग्री लागणार आहे, या सामुग्री मधील सर्व गोष्टी तुम्ही रोजच्या जवणात वापर असतात. एक काळा कपडा, काळा दोरा घ्या, त्यानतंर २ चमचे खडे मीठ, चार दाणे मिरे, आणि लवंग. या सर्व गोष्टी एकत्र करून काळ्या कपड्यत बांधून घ्या, एकत्र बांधून घेताना कुलदेवतीचे नामस्मरण करत रहाणे. एकत्र बांधून झाल्यावर ते आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या बाजूने बंधने, कोणत्याही बाजूने बधले तरी चालेल उजव्या किंवा डाव्या, या उपायाचा उपयोग पन्नास दिवसाच्या आत नक्की दिसेल. तुमचे भाग्य या तिनी गोष्टी एकत्र आल्यावर नक्कीच बदलेल.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

One Reply to “आर्थिक परिस्थिती चंगली करण्यसाठी मीठ आणि लवंग नेहमी ठेवा इथे, पैसा येत राहील.

Comments are closed.