आरोग्य

कॉफीच्या घगूती उपयापासून पाच दिवसात पोटाची चरबी कमी करा. वजन सुद्धा होईल कमी.

सध्या प्रत्येक व्यक्तीला फिट रहायचे आहे. त्या साठी कित्येक व्यक्ती विविध प्रकारचे आहार सोबत फिटनेस क्लब जॉईन करतात. बरेच लोक तर आहार तज्ञ् यांची मदत घेतात. फिटनेस क्लब मध्ये कित्येक व्यक्ती तासनतास घालून फिट राहण्यसाठी प्रयत्न करतात. पण बऱ्याच लोकांना फिटनेस क्लब जॉईन करण्यसाठी काही प्रमाणात वेळ नसतो.

अशा व्यक्तींसाठी घरच्या घरी पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक छोटासा उपाय आहे. तो उपाय सुद्धा खुप सोपा आहे. जर का हा उपाय पण काही दिवस रोज केल्यास आपल्या पोटाची बऱ्याच प्रमाणत कमी होताना दिसून येईल शिवाय आपले वजन सुद्धा खुप कमी झाले आहे असे सुद्धा दिसून येईल. या उपाय बद्दल सविस्तर माहिती जाऊन घेणार आहोत शिवाय त्यात कोणते घटक लागणार आहेत हे सुद्धा जाऊन घेऊ.

सध्याच्या जगात अवेळी जेवण जास्त प्रमाणत बेकरी पदार्थ खाणे, फास्ट फूड खाणे यामुळे सर्वात जास्त प्रमाणत पोटाची जरबी वाढण्यास सुरवात होते. त्याच पमाणे सर्वात उशिरा पोटाची जरबी कमी होण्यास सुरवात होते. सर्वाना माहीत असेल पोटाची चरबी जास्त प्रमाणत झाली तर आपल्या इतर व्यधिना सामोरे जावे लागते.आपल्याला होणाऱ्या बऱ्याच शारीरिक समस्या या पोटापासूनच सुरवात होण्याची शक्यता असते.

या उपाय साठी आपल्याला तीन घटक लागणार आहेत. एक पाणी, कॉफी आणि लिबू हे तिन्ही पदार्थ सहज रित्या आपल्या घरात असतात. नसेल तर हे पदार्थ कोणत्याही दुकानात आपल्याला मिळतात. त्याच सोबत याची कृती सुद्धा खुप सोपी आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेलात तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात.

कृती कशी कायची या बद्दल थोडक्यात जाऊन घेऊ. एक कप किंवा एक ग्लास पाणी कोमट करून घ्याचे आहे. त्यात एक चमच्या कॉफी टाकायची आहे. जर का तुम्ही ग्लास कोमट पाणी घेतले असेल तर त्यात छोटा अर्धा लिबू पिळून घ्याचे आहे. आणि कोमट असताना हे मिश्रण प्याचे आहे. कोमट पाणी आणि लिंबू सुद्धा पिल्यास सुद्धा चालेल.

कॉफी आणि लिंबू मध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होत असते.  जर का तुम्ही रोज कॉफी घेत असतील तर चागले पण त्यासोबत साखर चुकून हि वापरू नका. कारण साखरे मुळे वजन वाढण्यास मदत होत असते. हा उपाय सकाळी उठल्यावर करायचा आहे. सकाळी तोंड धुतल्यानंतर लगेच एक कप किंवा ग्लास कोमट पाणी करून कॉफी आणि लिंबू टाकून हा उपाय करा. काही दिवसात तुम्हला नक्कीच लाभ होताना दिसून येईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.