अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यान आज मराठी चित्रपट सृष्टी मध्ये कोणी ओळखत नाही असे नाही. कित्येक वर्ष या मराठी चित्रपट सृष्टी काम करत आहेत, मराठी चित्रपटात अशोक सराफ नाही असे नव्हते किंबहुना मराठी चित्रपठ पूर्ण होत नसे. त्याच सोबत निवेदिता सराफ या सुद्धा तितक्यच प्रसिद्ध अभिनेत्री असून त्या अजून हि काम करत आहेत.
निवेदिता सराफ सध्या झी टीव्ही वर येणारी मालिका अगंबाई सासू बाई. या मालिकेत काम काण्यास सुरवात केली आहे. त्याच सोबत त्या मराठी चित्रपटात सुद्धा काम करत आहेत. झी टीव्ही वरील मालिका अगंबाई सासू बाई या मालिकेला उतकृष्ट मलिक म्हणून सुद्धा प्रतितोषक मिळाले आहे. तसेच तत्याच्या कामाचे सुद्धा खुप कौतुक केले केले गेले आहे. त्या या मालिकेत सासू बाई म्हणजे आसावरी च्या मुख्य भूमिका करत आहेत.
आज आपण अगंबाई सासू बाई मालिके मध्ये आसावरी ची भूमिका साकारणारी निवेदिता सराफ यांच्या कुटूंबाची माहित पाहणार आहोत. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यान एकुलता एक मुलगा आहे. त्याचे नाव अनिकेत सराफ असून तो एक उत्तम शेफ आहे. पण अनिकेत ला निक या नावाने ओळखले जाते.
निवेदिता सराफ जवळ पास पंधरा वर्ष कला विश्वापासून दूर राहिल्या होत्या. करणं अनिकेत सोबत म्हणजे मुला सोबत त्याना वेळ द्याचा होतात. आता हा अनिकेत मोठा झाला असून त्याने नवीन मार्ग निवडला आहे. त्याने निवडलेला मार्ग वाचून तुम्हला आश्चर्य वाटेल. एकंदरीत अभिनेत्याची मुले अभिनेते होत असतात . पण अशी खुप कमी मुले आहेत ते स्वतःची ओळख निर्माण करू पहात आहेत. ते स्वतःचा मार्ग निवडून त्या यश्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात.
अनिकते सराफ याच्या बदल बोलायचे झाले च तर तो एक शेफ आहे. त्याने दादर येथून शिक्षण घेऊन पुढील शिक्षण ना साठी फ्रांस येते गेला होतात. पाक काला क्षेत्रात शिक्षण पूर्ण करून त्याने वापस मुंबई ला येण्याचा निर्णय घेतला. वापस आल्यावर त्याने आपल्या रेसिपी(पदार्थ) तयार करून त्याचे व्हिडीओ तो यूट्यूब चॅनेल वर उपलोड करत असतो. त्याच्या यूट्यूब चॅनेल चे नाव get curried असे आहे. तो गेले पाच सहा वर्ष झाले असे काम करत आहे.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.