अतुल भगरे गुरूंची कन्या आहे प्रसिद्ध अभिनेत्री , Atul Bhagre Guru's daughter is a famous actress
मनोरंजन

अतुल भगरे गुरूंची कन्या आहे प्रसिद्ध अभिनेत्री; या मलिकते करते काम.

सध्या नवीन मालिका टीव्ही वर सुरु झाली आहे. हि मालिका एका पौराणिक कथेवर आधारित आहे. या मालिकेतील प्रसिद्ध गुरुजी म्हणजे अतुल भगरे गुरुजी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच प्रमाणे अतुल भगरे गुरूंची कन्या आहे प्रसिद्ध अभिनेत्री, ती सुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. खुप कमी मराठी प्रक्षकांना बऱ्याच प्रसिद्ध अभिनेत्रीचे पालक सुद्धा मराठी मालिकांत किंवा नाटकात काम करतत हे माहित नसते. कधीतरी एखाद्या कार्रक्रमात माहिती मिळत असते.

अतुल भगरे गुरूंची कन्या आहे प्रसिद्ध अभिनेत्री.

मराठी तिला असे बरेच अभिनेत्री व अभिनेता असे आहते कि त्याचे वडील किंवा आई एक प्रसिद्ध अभिनेत्री किंवा अभिनेता आहे. त्याच प्रमाणे आजचे अतुल भगरेगुरुजी एका मालिकेत सूत्र संचालन करत असून ती मालिका पौराणिक कथेवर आधारित आहे. ती मालिका म्हणजे ‘घेतला वसा टाकू नको’. हि मालिका सध्या झी टीव्ही मराठी वर चालू आहे..

Atul Bhagre Guru's daughter is a famous actress

त्या मध्ये अतुल भगरे गुरुजी मालिकेच्या सुरवातीला येऊन पौराणिक कथेतील सूत्र संचालन करतात किंवा एखादी गोष्ट त्या भागाशी संबंधित असेल ती संगीतात. ज्या प्रमाणे अतुल भगरे गुरुजी पसिद्ध आहेत त्याच प्रमाणे त्याची मुलगी अनघा सुद्धा एका पसिद्ध अभिनेत्री आहे. ती बऱ्यचा मालिकेत तसेच नाटकात काम केले आहे.

रंग माझा वेगळा या मालिकेतून ती पुनः मराठी परिक्षका समोर येत आहे. त्यात ती एका खलनायकी व्यक्तिरेखा साकारते. या मालिकेत श्वेताची भूमिका करताना प्रेक्षकांनी तिची चांगली स्तुती केली आहे. परंतु अनघा अभिनेत्री म्हणून येण्या आधी ती महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन’मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केलं आहे. त्याच बरोबर तिने कुलकर्णी vs कुलकर्णी या चित्रपटात सहाय्यक संचालक (Assistant Director) म्हणून काम पहिले आहे.

Anaghaa Bhagare, अनघा भगरे

तसेच तीने बरेच नाटक सुद्धा केले आहे. तिच्या शीक्षणा बदल बोलायचे झालेच तर तिने नाशिक मधून शाळेतील शक्षण पूण करून मुंबई येथून मास्क कॅमूनकॅशन ची पदवी घेतली आहे. पण लहान पण पासून तिला अभिनयाची आवड होती. त्यामुळे तिने. अभिनयाशी ती अभिनया शी संबंधित क्षेत्रात काम कारचे ठरवले होते. “अनन्या ” या नाटकात तिने अन्या ची मैत्रीण प्रियांकाची भूमिका केली होती.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.