वास्तुशास्त्रा

घरातील झोपण्याच्या जागी ह्या चुका टाळा नाहीतर घर बरबाद होईल

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, आजच्या लेखात आपण पाहणार आहोत बिछाण्यावर म्हणजेच आपल्या बेड वरील काही चुका, ह्या चुका आपल्या घरात गरिबी आणतात तसेच नोकरी जाण्याची देखील शक्यता निर्माण होते. मित्रांनो ज्या ठिकाणी ह्या चुका होतात तिथे दारिद्र्य आणि गरीबी आपले हात पाय पसरून देतात. मित्रांनो बऱ्याच जणांना सवय असते कि आपले अंथरून पांघरून व्यवसिथत न करता ते तसेच टाकून जातात किंवा ते इतर कामास सुरवात करतात.

मित्रांनो ह्यामुळे आपल्या घरात राहुदोष निर्माण होतो, कुंडलीत राहूच दोष निर्माण होतो, तुम्हाला माहिती असेल कि राहू, केतू आणि शनी हे अशुभ ग्रह आहेत आणि ज्यांच्या घरात ह्या ग्रहांचा दोष निर्माण होतो, त्या ठिकाणी दरिद्री वास करण्यास सुरवात करते. मित्रांनो बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर अश्या काही चुकीच्या गोष्टी करतात कि त्याचा थेट परिणाम त्यांच्या आयुष्यावर व त्यांच्या आरोग्यावर पडत असतो एकूणच त्यांच्या भविष्यवार होत असतो. म्हणूनच तुम्हाला यशस्वी होईच असेल तर तुम्ही ह्या चुका टाळायला हव्या.

मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे काही लोकांना बेड टी लागतो म्हणजे अगदी हातरूणात चहा लागतो मित्रांनो तुम्ही देखील असे बेड वरती बसून जर चहा पित असाल तर सावध व्हा कारण हि एक अत्यंत चुकीची सवय आहे, अनेकजण बेड वरती बसून जेवण देखील करतात तर ह्या चुकीच्या सवयी आहेत, ह्यामुळे आपल्या शरीरात अनेक आजार निर्माण होतात, अनेक रोग निर्माण होतात. म्हणून जर तुम्हाला हि सवय असेल तर ती तुम्ही आजच सोडा.

वास्तुशास्त्र असे मानते कि तुम्ही असे बेड वरती बसून अन्न ग्रहण केल्याने खूप अशुभ परिणाम त्या व्यक्तीवर होतात. आणि त्या व्यक्तीच्या घरात गरीबी देखील येते. दुसरी चूक म्हणजे आपली घरातील अंथरून पांगरून उठल्यानंतर तसेच ठेवतात ते दिवसभर तसेच पडून असते. ह्या सावियीमुळे घरात नाकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात पसरते. घरातील जे लोक असतात त्याचा ह्यावर परिणाम होतो आणि मग राहुदोष वाढीस लागतो व घरातील लोकांचे आरोग्य बिघडते, घरातून पैसे जाऊ लागतो.

घरात पैसा टिकत नाही अश्या घरात माता लक्ष्मी थांबत नाही. म्हणून तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही घरात सकाळी दररोज अंथरून पांगरून व्यवस्थित आवरत चला, त्यामुळे घरात स्वच्छता व सौंदर्य यांचा संदेश निर्माण होतो व माता लक्ष्मी अश्या घरात राहणे पसंद करते. मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या बेडवरची जी उश्याची कव्हर्स असतात ज्याला पिलो कव्हर म्हणतात ति आपण जर आठवड्यात बदलायला हवी कारण ज्या ठिकाणी स्वछता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वावर असतो. म्हणून आपण आपले बेडशीट व उशांचे कव्हरस वेळच्या वेळी बदलत चला. शनिदेवांची कोदृष्टी ज्या घरावर पडते.

त्या घरात पैसा अडका तर राहत नाहीच परंतु त्या घरात सुख समाधान देखील राहत नाही. ते घर अगदी बरबादी च्या मार्गाला लागते. म्हणून जर आपले घर बरबाद होण्यापासून वाचवायचे असेल तर आपणसुद्धा स्वछता अंगी कारली पाहिजे आपण देखील वेळोवेळी पिलोकवर धुवून स्वच्छ करायला हवी. तर मित्रांनो ह्या होत्या बेडबद्दल त्या काही चुका आपण ज्या टाळाव्यात जेणेकरून तुमच्या घरात नेहमी सुख समाधान लाभेल.

टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.