धार्मिक

नवीन वर्ष २०२३ सुरु होण्यापूर्वी घराबाहेर काढा ह्या ८ वस्तू, बरसेल वर्षभर लक्ष्मी ची कृपा…

मित्रांनो काही दिवसातच नवीन वर्ष सुरु आहे , तसेच नवीन वर्ष सुरु होताना सगळेच नवनवीन संकल्प करत असतात. पळी आपली स्वप्नं हि पूर्ण व्हावीत असं सगळ्यांनाच वाटत असत, तर तुम्ही या काही वस्तू नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी घरातून फेकून द्या असं केल्यास तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर होऊन लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या घरावर राहील.

1)मित्रानो तर आपण जाणून घेऊयात कि कोणकोणत्या गोष्टी घरातून काढून टाकायच्या ते आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात..आपल्या घरातील या वस्तूमुळे निगेटिव्हिटी वाढते तसेच वस्तू आपण घरात ठेवल्याने घरात वास्तुदोष निर्माण होतो.

2)आपल्या देवघरातून पॉसिटीव्हीटी आपल्याला मिळत असते, त्यामुळे देवघरातील देवाच्या फोटोची तुटलेली काच असलेले फोटो, तुटलेली मूर्ती अश्या मुर्ती देवदोष करता त्यामुळे अश्या विसर्जन केले पाहिजे , त्यामुळे घरातील देवदोष तसेच निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत मिळते. या दोषाची आपल्याला च भोगावी लागतात, त्यामुळे त्याचे विसर्जन हे आपण केले पाहिजे.

3)आपण दिवाळीत ज्या पणत्या लावतो त्या पणत्याही बरेच जण स्वच्छ करून नाहीत. त्यामुळे निगेटिव्हिटी वाढत असते, त्यामुळे असे दिवे किंवा पणत्या तर स्वच्छ करून नाही तर ते दिवे फेकून द्या .

4)मित्रानो आपल्या किचन मधील तुटलेल्या तसेच तडा गेलेल्या वस्तू फेकून द्याव्यात, त्यामुळे घरात निगेटिव्हिटी वाढते आणि त्या घराची प्रगती नाही. तसेच घरातील फुटलेले आरसे यामुळे घरात वाढतात , ताणतणाव निर्माण होतो त्यामुळे अस्या फुटलेले आरसे हे फेकून द्यावेत , त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी कमी होईल आणि वादविवाद कमी होतील.

५)मित्रानो तुमच्या घरातील बेड जर तुटलेला आहे , त्याचा खूप आवाज येतो तर अश्या बेडमुळे नवरा बायको मध्ये भांडणे त्याचा डिवोर्स होऊ शकतो तर तुमच्या बेड हा नीट करून घ्या , नाहीतर नवीन बेड आणा त्यामुळे वादविवाद कमी होतील.

६)वेळ हि कुणासाठी थांबत नाही त्यामुळे वेळ वस्तू कालनिर्णय आणि घड्याळ ह्या नेहमी चालू असल्या पाहिजेत. कालनिर्णय हे नेहमी चालू असले पाहिजे, ते जुने नसावे आणि फाटलेले नसावे. तसेच घड्याळ हे नेहमी चालू असले पाहिजे बंद पडलेले घड्याळ कधी घरात नसावे, त्यामुळे निगेटिव्हिटी वाढत असते. तसेच घरातील सगळ्या घड्याळात एक सारखी वेळ असावी ती पुढे मागे नसावीत , त्यामुळे आपली कामे हि वेळेवर पूर्ण होत नाहीत.

आपल्या घरातील वस्तू ह्या फेकून द्याव्यात कारण त्यांनी निगेटिव्हिटी वाढत असते, त्यामुळे आपली प्रगती त्यामुळे थांबत असते . त्यामुळे आपले घर हे नेहमी स्वच्छ ठेवावे आणि त्यामुळे लक्ष्मी देवी आपल्यावर खुश होऊन ती आपल्या घरात वास्तव्य करते.तसेच घराप्रमाणे तुम्ही घरासोबतच तुमचं मन देखील प्रसन्न आणि स्वच्छ ठेवावे. मित्रानो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर लाईक आणि कंमेंट करा.