गरम पाणी पिण्याचे फायदे, Benefits of drinking hot water
आरोग्य

गरम पाणी पिण्याचे फायदे. दहा आरोग्यदायी फायदे

गरम पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत. ऋतू बद्दल की आपल्या शरीरावर अनेक बद्दल दिसून येतात. अशा वेळी आपल्या शरीराची काळजी कशी घ्याची याबद्दल जाणून घेणार आहोत. बरेच लोक आहेत त्यानं सध्या अनके समस्यांना तोंडदयावे लागत आहेत जसेकी केसगळी , त्वचेवर खाज, पोटाचा घेर वाढणे, वजन वाढणे या सारख्या समस्या आहे. त्यानी अवश्य रोज सकाळी गरम किंवा कोमट पाणी अवश्य प्यावे त्याचे अनके फायदे आहेत.

असे म्हंटले जाते आपल्या शरीरात रोगाची सुरुवात हि पोटा पासून सुरू होते. त्यामुळे पोट साफ असें खुप महत्वाचे आहे. ज्या लोकांना रोजच्या रोज पोट साफ होते त्यांना अनेक आजारपासून दूर रहातात. तसेच त्याची पचन क्रिया सुद्धा बऱ्याच प्रमाणत चांगली रहाते. रोज सकाळी गरम/ कोमट पाणी पिल्याने शरीरातील रक्तातील प्रमाणात वाढ होते आणि बऱ्याच प्रमाणात स्थायूना अराम सुद्धा मिळतो.

गरम पाणी पिण्याचे फायदे

ज्या लोकांना अनेक दिवसा पासून कफ असेल आणि त्याचा त्रास होत असेल तर रोज सकाळी तुम्ही उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्या. जर तुम्हला सकाळी शक्य नसेल तर जेवण झल्यावर एक ते दीड तासानंतर कोमट पाणी प्या. तसेच रोज तरी झोपताना अर्धा त्रास आधी गरम पाणी पिऊन झोप यामुळे तुमच्या शरीरातील कफबाहेर पडण्यास मदत होईल.

जर का सकाळी उठल्यावर गरम / कोमट पाणी पिल्याने चेहऱ्यावर येणारे बारीक पुरळ कमी होतात कारण आपल्या शरीरातील जे काही वाईट रसायन असते ते बाहेर पडण्यास मदत होते. तसेच त्वचा संबंधी इतर कोणते आजार असेल ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेला ग्लो येण्यास मदत होते.

ज्या लोकांच्या पोटात चरबी मोठ्या प्रमाणात आहे. अशा लोकांनी नियमित गरम पायाचे सेवन अवश्य करावे. तसेच कोमट पाण्यासोबत जर का थोडे मध टाकून घेतल्यास त्याचा लाभ अधिक मिळतो. तसेच ग्रीन टी घेतली तरी चालते. रोज सकाळी यांचे सेवन केल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते त्यामळे वजन सुद्धा आपले कमी होते.

आपल्या शरीरातील पचन प्रक्रिया सुधरण्यास मदत होते कोमट पाणी पिल्याने. रोज जेवण झाल्यावर गरम पाणी पिल्यास पोट लवकर हलके होते तसेच साफ होण्यास सुद्धा मदत होते. तसेच जर का आपल्याला अपचन झाल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही कोमट पाणी घेऊ शकतात. तसेच कोमट पाणी पिल्याने आतडे मोकळे होतात शरीरातील वाईट घाण शरीराबाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे बद्धकोष्ठतेचा सुद्धा त्रास कमी होतो.

जर तुम्ही नियमित गरम पाणी पिल्यान सांधे दुखी, कंबर दुःखी, गुढगा दुखी, वात या सारख्या समस्या तुम्हला होत असतील किंवा झाल्यासतील तर तुम्हला या त्रासपासून आराम तर मिळतोच शिवाय कमी होण्यास सुद्धा मदत होते. त्याच सोबत जर का तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही गरम पाणी पिल्यास तुम्हला भूक लागण्यास मदत होते.

सर्दी खोकला असेल तर गरम पाण्याची वाफ घेणे खुप महत्वाचे आहे. तसेच सायनस पासून सुद्धा अराम मिळतो त्याच सोबत गरम पाणी पिल्याने सर्दी खोकला कमी होतेस शिवायघसा सुद्धा दुखणे कमी होते. कोमट पाण्यात थोडे मीट टाकून जर का गुळण्या केलास त्याचा लाभ नक्की मिळतो. हे होते गरम पाणी पिण्याचे फायदे. यापेक्षा सुद्धा असंख्य फायदे आहेत. तसेच रोज कोमट पाणी पिल्यास काही दिवसानंतर तुम्हला याचे फायदे नक्की दिसून येतात.

हे पण वाचा :- बोरं खाण्याचे फायदे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.