बोरं खाण्याचे फायदे
आरोग्य

बोरं खाण्याचे फायदे

बोरं हे एक प्रकारचे फळ आहे. ते आंबट-गोड असे लागतात. बोरं खाण्याचे खुप फायदे आहेत.बोरं हे सगळ्यांनी खायला पाहिजे. बोरा मध्ये व्हिटॅमिन अ,व्हिटॅमिन क हे जास्त प्रमाणात असते.रोग प्रतिकारक शक्ती वाढवन्यास मदत होते म्हणून आपण बोर हे नेहमी खाल्ले पाहिजे .मित्रानो तर आपण आता बोरं का झाले पाहिजे आणि बोरं खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

बोरं खाण्याचे फायदे

बोरं ला जुजुबी आणि चायनीज आपापले असे हि म्हणतात. बोराचा महत्वाचा फायदा म्हणजे कॅन्सर वर हे खूप गुणकारी आहे. बोर खाल्यानी कॅन्सर च्या पेशी वाढत नाही आणि कॅन्सर वर अगदी आयुर्वेदिक औषध आहे. बोरामध्ये व्हिटॅमिन क हे जास्त प्रमाणात आहे. यामुळे व्हिटॅमिन क जास्त मिळाल्यामुळे आपला चचेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीस होण्यास मदत होते,,तसेच आपला चेहरा चमकदार होण्यास मदत होते ह्या फायद्यामुळे आपण बोराच्या मोसमात बोर हे नक्की खाल्ले पाहिजेत.

मित्रांनो बोर खाल्यानी आपला डायबिटीस नियंत्रणात येण्यास मदत होते.बोरामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात येण्यास मदत होते. त्यामुळे आपण बोर हे झाले पाहिजे. आपला शरीरातील ताणतणाव दूर करायचा असेल तर तुम्ही बोर हे खात खावेत. तसेच थकवा देखील या बोरामुळे दूर होतो. त्यामुळे हे नक्की खात जा.

बोराचे अति सेवन सुद्धा आपल्या शरीराला काही प्रमाणात समस्या निर्माण करू शकतात.

बोरामुळे अनेक फायदे होतात त्यामधील एक फायदा म्हणजे तुम्हा जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर अशा लोकांनी बोर हे नियमित झाले पाहिजे, बोरामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे बोर हे त्या मोसमात खात जावे.बोराचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे जर तुमचा सर्दीचा त्रास कमी होत नसेल तर तुम्ही बोरा सोबत काली मिरी पूड लावून खाली असं केल्याने तुमची जुनाट सर्दी चा त्रास दूर होण्यास मदत होते. सर्दी निघून जाण्यास मदत होते.

मित्रानो तुम्हाला जर भुक जर लागत नसेल तर तुम्ही तुम्ही बोर हे नक्की खावेत.बोरामुळे पचनकिया पण सुरळीत होण्यास मदत होते. तुमचं पांचन किया सुधारण्यास मदत होते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.