अंड्यामध्ये सर्वात जास्त पोषक तत्वे असतात त्यामळे आहारात त्याचा वापर करणे यॊग्य आहे. असे बऱ्याच तज्ञांचे म्हणे आहे. अंडी खाण्याचे फायदे इतके आहेत कि त्यांच्या पासून आपल्या नेहमीच शरीराला फायदे मिळत आले आहेत. आपण नेहमीच टीव्ही वर सुद्धा याबद्दल मागर्दर्शन होताना पहात आलो आहोत. काही वर्षांपूर्वी टीव्ही वर ” संडे हो या मंडे… रोज खाओ अंडे ” अशी जाहिरात येत असे. मधून सुद्धा अंडे खाण्याचे फायदे संगितले गेले आहे.
आपल्या शरीराला प्रोटीन आणि कॅल्शिम यांची गरज असते. त्या साठी आपण पालेभाज्या, कडधान्य, मासाहार यांचे सेवन करतो. आपण असे सुद्धा बोले जाते कि जर का पण रोज एक ते दोन आधी आहारात सेवन केल्यास आपल्या शरीराला लागणारे प्रथिने आणि कॅल्शिम यांची गरज पूर्ण होते. अंडी खाण्याचे कोणकोणते फायदे आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
अंडी खाण्याचे फायदे
आपले शरीर चांगले रहाण्यासाठी आपल्याला अनेक जीवनसत्वाची गरज असतेती अंड्यातून बऱ्यापैकी मिळते. अंडयांचे बऱ्याच प्रकारेचे जीवनसत्त्वे असतात जसेकी अ, ब १२ ब ५ आणि ब २ ही जीवनसत्त्वे असतात. या जीवनसत्त्वे त्यात आल्यामुळे रोज आहारामध्ये अंडी असणे गरजेचे आहे. माणसांच्या शरीरासाठी लागणारे अवश्य पोषक घटक त्यात असल्यामुळे अंडी रोज खावी.
कोलेस्टेरॉलचे प्रमाण अंड्या मध्ये जास्त प्रमाणत असते. ती सुद्धा शरीरासाठी त्याचा जास्त प्रमाणत तोटा नाही. अंड्यापासून मिळणारे कोलेस्टेरॉल हे शरीरासाठी चांगले मानले गेले आहे. त्यामळे हार्ट चा सुद्धा त्रास होत नाही. काही प्रमाणात असे सुद्धा म्हंटले जाते कि अंडी हि हार्ट साठी खुप चंगली असते. अंडी खाल्यामुळे हार्टचा त्रास होत नाही.
ल्यूटीन आणि झिझेन्थिन ही दोन अँटी ऑक्सिडंटस घटक अंड्यामध्ये असतात यामुळे आपल्या डोळ्यांची दुष्टी चांगली बनते. अंड्यातील पिवळा भागाचे सेवन केल्यास मोती बिंदू आणि रेटिना या सारख्या समस्या निर्माण होत नाही. त्याच सोबत अंडयांचे जास्त प्रमाणत प्रोटीन असल्यामुळे अंडी खाल्यानंतर लवकर भूक लागत नाही.
अंड्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात.
अंडे हा असा एक घटक आहे तो वजन कमी करण्यसाठी सुद्धा खाल्ला जातो आणि वजन वाढण्यासाठी सुद्धा खाल्ला जातो. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणत प्रथिने असल्यामुळे सकाळी अंड्याचे सेवन केल्यास लवकर भूक लागत नाही. त्यामुळे जास्त प्रमाणत अन्नाचे सेवन होत नाही परिणामी वजन आटोक्यात रहाते.
अंडी खाण्याचे अनेक फायदे असेल तरी मेंदू साठी स्वतःचे महत्वाचे सर्व घटक त्यातून मिळतात. मेंदू साठी आवश्यक पोषण घटक कोलीन अंडी मधून चागल्या प्रमाणत मिळतात. ब जीवनसत्त्वा सोबत महत्वाचा घटक जोडला गेला आहे, तो म्हणजे कोलिन हा घटक मेंदू साठी खुप महत्वाचे काम करतो. कोलिनचे काम शरीरात खुप महत्वाचे असते. सेल मेम्ब्रेन हा घटक तयार करण्याचे काम मुख्य आहे. यामधून मेंदूमध्ये सिग्नलिंगचे रेणू तयार केले जातात.
हे पण वाचा :- बटाटे लवकर शिवजवण्यासाठी वापरा ह्या सुरक्षित पद्धती.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.