आपण पावसाळ्यत बाहेर फिरायला गेल्यावर त्याठिकाणी बऱ्याच गाड्यवर मस्त पैकी गरमगरम मक्याचे कणीस आपल्याला भाजून देतात. त्याच सोबत त्यावर मस्त पैकी लिंबू , मीठ आणि किंचित तिखट यामुळे मस्त चव लागते. पण तुम्हला हे माहित आहे का? आश्यर्य वाटेल इतके चांगले मक्याचे कणीस खाण्याचे फायदे आहेत. कणीस पाहिल्यावर वर सुद्धा आपल्या तोंडाला पाणी आल्याशिवाय रहात नाही. तितक्याच प्रमाणत त्याचे फायदे सुद्धा आहेत.
यामुळे आपण मक्याचे कणीस खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. बरेच असे पदार्थ आहेत ते आपल्याला खण्यसाठी खुप आवडतात पण त्याचे लाभ आपल्या शरीराला काय होणार आहेत याबद्दल बिलकुल माहिती नसते. मक्याचे कणीस हे जितके खण्यसाठी चवदार आणि पौष्टीक आहे याची कल्पना सुद्धा आपल्या येत नसेल. चलतर जाणून गे मक्याचे कणीस खाण्याचे फायदे.
मक्याचे कणीस खाण्याचे फायदे (Benefits of eating maize corn)
मक्यामध्ये बऱ्याच प्रमाणात झिंक, मॅग्नेशिम, व्हिटॅमिन १२B, व्हिटॅमिन B६, व्हिटॅमिन A, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर लोह, कॅल्शिम, थायमिन, अँटी ऑसिडन्ट, आणि फॉलिक ऍसिड या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात असतात. जे आपल्या शरीरासाठी खुप लाभ दायक असतात. एक मक्याचे कणीस खाल्यामुळे जवळपास इतके प्रकारचे लाभ आपल्याला मिळू शकतात.
आपल्या शरीरातील पाचन शक्ती चंगली होते मक्याचे कणीस खाल्यामुळे, कारण यात बऱ्याच प्रमाणत फायबर असते. याचा वापर आपल्या रोजच्या आहार थोड्या प्रमाणत केल्यास बुद्धकोष्टता, अपचन, गॅस आणि एसिडिटी या सारख्या समस्यापूसन आपला बचाव होतो. खुप लोकांना माहिती असेलच पचन क्रिया चांगली आले तर आपल्याला इतर शारीरिक समस्या लवकर उदभवत नाही.
मक्याचे कणीस खाल्यामुळे डोळ्याची दृष्टी चांगली रहाते.
तुम्हला माहीतच असेल कि व्हिटॅमिन B१२, फॉलिक ऍसिड, आणि लोह यांचे प्रमाण शरीराला चांगल्या प्रकारे मिळाल्यास शरीरातील रक्तची पातळी चांगल्या प्रकारे तयार होते. तसेच रक्ताच्या संबंधित तेर आजार सुद्धा कमी होतात. विशेष करून एनिमिया सारख्या आजारापासून आपले स्वरक्षण होते. त्यामुळेच आहारात मक्याचा कणसाचा वापर शक्यतो करायचा.
आपल्या शरीरातील हाडे, दंत आणि स्नायू मजबूत होतात कारण मक्याच्या कणसात बऱ्याच प्रमाणत कँल्शियम असते. तसेच आपल्या शरीरातील प्रतिकारत्मक शक्ती वाढवण्यासाठी लागणाऱ्या विविध व्हिट्यामिन या मध्ये मोठ्या प्रमाणत असतात. तसेच डोळ्याला लागणारे इतर घटक सुद्धा यात असतात.
हे पण वाचा:- पोटातील गॅस लगेच बाहेर पडेल करा हा उपाय. अपचन, करपट ढेकर आणि गच्च पोट सुद्धा काही मिनिटात बरे होईल.
हृद्यासाठी सुद्धा मक्याचे कणीस खुप फायदेशीर आहे कारण यांचे खुप कमी प्रमाणात कॅलोस्ट्रार चे प्रमाणत खुप कमी प्रमाणत असतात. योग्य प्रमाणत सेवन केल्यास त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळतेत्यामुळे अशक्तपणा कमी होतो. मक्याच्या कणसात अनेक प्रकारचे व्हिट्यामिन असल्यामूळे त्या पासून इतर हि फायदे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतात. पण काही वेळीस जास्तप्रमाणात त्याचे सेवन केल्यास त्या पासून त्रास सुद्धा होऊ शकतो.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.