आले खाल्याने आरोग्याला होणारे फायदे., Benefits of Ginger in Marathi
लाईफस्टाईल

आले खाल्याने आरोग्याला होणारे फायदे.

या आधी सुद्धा आपण आल्याचा काढा कसा करायचा याबद्दल माहिती पहिली आहे. पण या आल्याचे कोणते कोणते फायदे आहते याच्या बदल माहिती आपण पाहू . आले खाल्याने आरोग्याला होणारे फायदे. कोणते आहते तसेच आल्या मध्ये कोणते गुणधर्म आहते जेणे करून आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल. या सर्व गोष्टी आपण बघुयात.

आले खाल्याने आरोग्याला होणारे फायदे.

 

आयुर्वेदा मध्ये आल्याला खुप महत्व दिले गेले आहे. तसेच बऱ्याच औषधा मध्ये सुद्धा आल्याची पूड किंवा रस वापरून तयार केले आहते. तसेच आपण घरगुती उपाय करताना सुद्धा आले वापरतो. अद्रक हे स्वयंपाक घरात बऱ्याच ठिकाणी वापरले जाते. बऱ्याच भाजीत व चटणीत त्याच बरोबर एखादे सूप करण्या साठी सुद्धा आले वापरले जाते.

Benefits of Ginger in Marathi

अद्रक हे आयुर्वेद बरोबर होमिओपथी ओषधां मध्ये सुद्धा वापरले जाते. आल्या मध्ये पोटॅशियम, मॅग्निज तांबे आणि मॅग्नेशियम सारखे घटक आहे. या मुळे आपल्या आरोग्यला खुप प्रकारचे फायदे होत असतात. या मुळे आपल्या शरीराची पचन क्रिया तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते. आपल्याला माहीतच असेल कि आपली पचन क्रिया योग्य होते तसेच फुफ्फुसांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. या मुळे आपले शरीरातील सर्व अवयव योग्य रीतीने काम करत असत.

सर्दी, खोकला या पासून आपले आपल्यला अराम मिळतो. तसेच छातीतील कफ कमी करण्या साठी सुद्धा आले गुणकारी आहे. छातीतील कफ कमी झाल्यास फुफ्फुसांचे कार्य चागले होऊन आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच घसा खवखव करत असते;तर आल्याचा चहा घेल्यास बरे वाटते. सर्दी, कफ व खोकला या साठी आले खुप गुणकारी आहे बरेच लोक आल्याचा चहा किंवा आल्याचा काढा करून पितात.

Benefits of Ginger in Marathi

त्याच बरोबर संधीवात असलेल्या लोकांनी आल्याचे सेकंन केले पाहिजे विरोधी दाहक (anti inflammatory) गुण असतात. तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. आले खाल्याने चय पचय क्रिया वाढते आणि त्यामुळे लठ्ठ पण कमी होतो. लठ्ठ लोकांनी आल्याचा चहा किंवा आल्याचा काढा करून घेत जावे. त्याच बरोबर ह्रदया साठी सुद्धा आले खुप गुणकारी आहत. कारण आले खाल्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे हार्टअटॅक आसुसून स्वरक्षण मिळते. इतके सारे आले खाल्याने आरोग्याला होणारे फायदे.