उन्हाळा आला रे आला ! अशी काळजी घ्या
आरोग्य घरगुती उपाय

उन्हाळा आला रे आला ! अशी काळजी घ्या…

मित्रानो चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उन्हाळा खूप वाढला आहे. वातावरणात देखील अधिक उष्णता जाणवू लागली आहे.मार्च ते मे महिन्यात भरपूर ऊन असत.परंतु चैत्र महिन्यापासून उष्णता वाढायला सुरुवात होते. उन्हाळा वाढला कि अधिक घाम येणे,घामोळ्या येणे,खूप तहान लागणे,अंगावर लाल चट्टे येणे,डोकेदुखी,उन्हामुळे त्वचा टॅन होणे,डिहायड्रेशन होणे यासारख्या समसेला सामोरे जावे लागते.तर मित्रांनो आपण बघुयात […]

आरोग्य

हृदयाची घ्या काळजी ,हिवाळ्यात वाढत आहे हार्टअटॅकचे प्रमाण…

मित्रांनो हिवाळ्यात वातावरण खूप थंड असते त्यामुळे आपल्या शरीराचे देखील तापमान हे कमी होत असते त्यामुळे आपल्याला थंडीत आपल्या हृदयाची जास्त काळजी घ्यावी लागते.तसेच आता हार्ट अटॅक चे प्रमाण जास्त वाढले आहे. तसेच लहान वयात सुद्धा हार्ट अटॅक चे प्रमाण वाढले आहे. हिवाळ्यात थंडी असल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाहिन्या गोठल्या जातात आणि रक्तदाब वाढून आपल्या […]

आरोग्य

आहारात फक्त या पदार्थांचा समावेश करा आणि चष्मा घालणे कायमचेच सोडा…

आपल्या शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे डोळे आहेत. कारण या डोळ्यांनी आपण सगळे जग हे पाहू शकतो.आपल्या डोळ्यांना जर कमी दिसायला लागलं किंवा डोळे हे दुखायला लागले की आपण नेह्मी चष्मा किंवा लेन्स वापरतो. तसेच चष्मा हा बऱ्याच जणांना घालायला आवडत नाही. परंतु चष्मा हा घालणंही गरजेचं असत. मित्रांनो मी आज तुम्हाला काही असे घरगुती उपाय […]

आरोग्य

PCOD म्हणजे काय? जाणून घ्या PCOD ची लक्षणे कोणती …

PCOD म्हणजे काय ? PCOD हा आजार स्त्रियांना हार्मोनच्या असंतुलनामुळे होत असतो.ह्या आजारात स्त्रियांना गर्भाशयात लहान लहान असे ट्युमर किंवा सिस्ट तयार होत असतात. याचा परिणाम हा त्यांच्या मासिक पाळीवर आणि गर्भधारणेवर होत असतो. PCOD ह्या विषयी आपण संपूर्ण माहिती हि सविस्तार आपण बघुयात. स्त्रियांच्या अंडाशयात एक सामान्य प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात अंडाशयात हार्मोन्सचे प्रमाण हे […]

आरोग्य घरगुती उपाय

शरीरातील युरिक ऍसिड वाढण्याची कारणे ,लक्षणे आणि उपाय …

युरिक ऍसिड म्हणजे आपल्या शरीरातील जी घाण आहे ती ती मूत्रमार्गाने बाहेर टाकली जाते.आपल्या शरीरात प्युरीन या पदार्थपासून युरिक ऍसिड वाढत असते.प्युरीन असलेले पदार्थाचे जास्त प्रमाणात खाल्याने युरिक ऍसिड हे नष्ट होत नाही आणि ते शरीरात मोठ्या प्रमाणात साठते. युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे :- आपल्या शरीरातील युरिक ऍसिड हे साठून राहते. यामुळे आपल्याला गुडघेदुखी ,संधिवात […]

आरोग्य

डोळे येण्याची लक्षणे , डोळे आल्यावर घरगुती सोपे उपाय …

डोळे येणे हा एक प्रकारचा संसंर्ग आहे.त्यामुळे घरात एकाला डोळे आले कि ते संसर्गामुळे घरातील इतरांना होते. त्यामुळे सगळ्यांनी नीट काळजी हि घेतली पाहिजे.डोळे येणे म्हणजे त्यात आपल्या डोळ्यांचा जो पांढरा भाग आहे तो खूप लाल होतो.तसेच डोळ्यातून खूप घाण आणि पाणी सतत येत राहते. डोळे हे बॅक्टरीयामुळे आणि दूषित वातावरणामुळे येतात. डोळे आल्यास सतत […]

आरोग्य

तुम्हाला जास्त घाम येतो का ,करणे आणि उपचार जाणून घ्या…

मित्रानो जास्त घाम येणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.आपल्याला उन्हाळ्यात आणि व्यायाम केल्यामुळे अधिक घाम येतो. पण काही जणांना काही केलं नाही तरी पण खूप घाम येतो. परंतु जास्त घाम येणे हे आपल्याला शरीरासाठी चांगले नसते. मित्रानो तुम्हाला जर जास्त घाम येत असेल तर त्याची खूप करणे आहेत. जिवाणूंच्या संसर्गामुळे,छातीत जळजळ,ताणतणाव ,टेन्शन यामुळे जास्त […]

आरोग्य घरगुती उपाय

घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचाय ? अगदी कमी खर्चात ??

मित्रांनो प्रत्येकालाच वाटत असत कि आपले केस छान ,मजबुत ,चमकदार आणि निरोगी असावेत. त्यासाठी आपण आपल्या केसांची काळजी घेतली पाहिजे.तसेच तुम्ही तुमचा आहार देखील व्यवस्थित घेतला पाहिजे.तुम्ही तुमच्या केसांना नियमित तेल लावले पाहिजे आणि केसांना मालिश केले पाहिजे. केसांसाठी आजकाल हेअर स्पा देखील केला जातो आणि पार्लर मध्ये जाऊन हेअर स्पा करणे याचा ट्रेंण्ड आहे. […]

आरोग्य घरगुती उपाय

रिकाम्यापोटी मेथी दाणे भिजवलेले पाणी पिण्याचे आश्यर्यकारक फायदे …

मेंथी दाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.मेथी दाण्याचे वापर हा औषध म्हणून केला जातो.मेथी दाण्याचे आपल्या आरोग्याला कोणकोणते फायदे आहेत ते आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात. मेथी दाण्यामध्ये कॅल्शियम,फायबर,व्हिट्यामिन सी ,लोह , मॅग्नेशियम आणि सोडियम सारखे पोषक घटक असतात. मेथी दाण्याचे आपल्या केसांसाठी सुद्धा खूप उपयोगी असतात. मेथी मुले आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत […]

आरोग्य

मायग्रेन डोकेदुखीची लक्षणे,कारणे आणि घरगुती उपाय…

मायग्रेन हा एक डोकेदुखीचा प्रकार आहे. या मध्ये आपले अर्धे डोकं दुखत यालाच “मायग्रेन” असे म्हणले जाते.मायग्रेनचा त्रास हा महिलांना अधिक होतो.मायग्रेनमध्ये अर्धे डोकं हे जास्त दुखत असत,डोळ्यासमोर अंधारी येते ,मळमळ आणि उलट्या अश्या प्रकारे अनेक त्रास होत असतो. सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणतणाव ,चुकीच्या आहार पद्धती,अनुवंशिकता,औषधाचे साईड इफेक्ट आणि उच्च रक्तदाब यामुळे अनेकांना […]