सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरु ,घ्या जाणुन फॉर्म भरायची थेट लिंक...
लाईफस्टाईल

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरु ,घ्या जाणुन फॉर्म भरायची थेट लिंक…

मित्रांनो जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये भरती सुरु झाली आहे. या बँकेत “सल्लगार” पदासाठी भरती सुरु झालेली आहे.तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर या भरतीबद्दल अधिकृत वेबसाईट वर माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १५ मे २०२४ या दिवसापासून अर्ज करायची प्रक्रिया सुरु झालेली आहे.तसेच ३१ मे २०२४ हि अर्ज करण्याची लास्ट डेट आहे.या पदासाठी जर अर्ज करायचा असेल ,या पदासाठीची वयोमर्यादा,पात्रता,अर्ज पाठवण्याचा पत्ता हि सगळी माहिती खालीलप्रमाणे जाणून घ्या.

पद आणि पदसंख्या :-

सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये “सल्लागार ” (निवृत्त अधिकाऱ्यांसाठी) या पदासाठी भरती सुरु करण्यात आलेली आहे.

वयोमर्यादा :-

या पदासाठी उमेदवाऱ्याचे वय हे ६५ वर्ष असायला हवे आहे.

रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज हा खालीलप्रमाणे दिलेली आहे.तुम्ही शैक्षणिक पात्रता आणि पगार किती आहे हे तपासून घेऊ शकता.

मित्रांनो या अर्जासाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे तरी पण सविस्तर माहितीसाठी या वेब साईट ला भेट द्या. https://www.centralbankofindia.co.in/

या पदासाठी अर्ज करताना महत्वाचीच कागदपत्रे जोडायची आहेत. हा भरलेला अर्ज तुम्हाला खाली दिलेल्या पात्यावर पाठवायचा आहे.

पत्ता :-महा व्यवस्थापक ,HMC विभाग,सेंट्रल बँक ऑफ इंडिया,१७ व मजला ,मध्यवर्ती कार्यालय,चंद्रमुखी,नरिमन पॉईंट ,मुंबई ४०००२१.

उमेदवारांनी या पदासाठी अर्ज हा ३१ मे २०२४ या तारखेच्या आत करायचा आहे. ३१ मे हि अर्ज करण्याची शेवटची तारिख आहे. हा अर्ज भरून झाला तर तो वरती दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.तरी तुम्ही हा अर्ज करून या पदासाठी जर पात्र असाल तर या संधीचा लाभ करून घ्यावा.