Uncategorized

कठीण संकट काळी हा मंत्र जप करा.

आपल्या घरावर कधीकधी काही संकट येत असतात अशा संकटात आपल्याला काही जमजेत नाही. घाबरल्या सारखे होत असते तर त्या संकटातून आपल्याला काही लवकर मार्ग सापडत नाही. आपल्याला त्या संकटावर मात करण्यासाठी काही समजत नसेल अशा वेळी तुम्ही या मंत्रचा जप करा. यातून तुम्हला कसल्याही प्रकारचा त्रास ना होतात तुम्ही सुखरूप बाहेर पडतात. आपण भक्ती भावनेने व मनापसून देवाची आराधना करतो त्या वेळेस ते आपल्याला संकटातून बाहेर पडण्यास मदत करत असतात.

हा जप घरातील जो करत पुरष किंवा स्त्री असेल तर त्यानी हा जप करावा. या मंत्राचा जप पहाटे लोकर उठून करावा लागतो. हा जप करण्यासाठी सकाळी लोकर उठून अंघोळ करून देवघरात किंवा देवासमोर बसून हा जप करायचा आहे. हा जप पूर्ण मनापसून श्रद्धा ठेऊन हा जप करायचा आहे. यात कुठली हि शंखा मानत न ठेवता हे जप पूर्ण करायचा आहे.

त्याच बरोबर घरातील स्त्रीयाने घरात सुख शान्ति लाभावी या साठी एक मंत्र जप करावा या जपा मुळे घरावर आलेले संकट कमी होते. असे दोन मंत्र आहेत त्यापकी एक हा घरातील करत व्यक्ती जो आहे त्यानी करायचा आहे. आणि दुसरा जप हा फक्त स्त्री ने करायचा आहे. हा जप कसा व कधी करायचा ते पण जाणून घेऊ तसेच कोणता जप आहे ती पण माहिती घेऊन.

पहिला मंत्र हा संकट कमी करण्यासाठी. हा जप फक्त करत्या व्यक्तीने करायचा आहे. तो कॊणी असेल स्त्री किंवा पुरुष. सकाळी लोकर उठून अंघोळ करून हा जप करायचा आहे. जप असा आहे, ” ॐ नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्वक्रोधप्रशमनी स्वाहा ” मंत्र आहे या मंत्राचा जप लवकर सकाळी करायचा आहे.

दुसरा जप हा असा आहे. हा जप घरातील स्त्री ने करायचा आहे. हा जप रोज सकाळी २८ वेळा सलग ६ दिवस हं जप करायचा आहे. “सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।” हा सहा दिवस रोज काली २८ वेळा करण्याचा आहे. सहा दिवस पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी एका बालिकेला घरी बोलून तिला गोड पदार्थ द्याचा आहे. त्याचबरोबर तिला एक चागले वस्त्र दान करायचे आहे.

मित्रांनो हे दोनी जप मनापसून व भक्ती भावनेने करा याचे चागले अनुभव तुम्हाला येतील घरातील सर्व संकटे कमी होतील. घरातील भांडणे कमी होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.