घरगुती उपाय

चेहरा इतका चमकेल की पाहतच रहाल करा फक्त हा एक उपाय.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो प्रेत्येकालाच वाटत असते की आपण सुंदर दिसावे परंतु वयानुसार किंवा निसर्गाच्या नियमांनुसार चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे किंवा काळे डाग पिंपल्स अश्या तोंडावर येत राहतात. याकरता आपण बाजारात मिळणाऱ्या केमिकल क्रीमांचा सहसा वापर करतो परंतु केमिकल मुले आपल्याला सायड इफेक्ट तर होतच असतात शिवाय आपला पैसा ही वाया जातो विनाकारण. आपण आजच्या लेखामध्ये एक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची सुंदरता तर टिकून राहील तसेच चेहरा चमकदार दिसण्यास देखील मदत होईल.

ह्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक टोमॅटो, लिंबू हळद पावडर आणि साखर. मित्रांनो सर्वप्रथम टोमॅटो चे २ तुकडे करून घ्या. त्या नंतर त्या तुकड्याला हळद लावा आणि हा हळद लावलेला टोमॅटो आपल्या चेहऱ्यावर गोलगोल पद्धतीने मालिश करा. हे साधारणपणे ५ मिनटे करा हे करत असताना टोमॅटो ला थोडेसे दाबावे जेणेकरून त्यातील रस हळदीमध्ये मिक्स होऊन आपल्या चेहऱयावर तेज येण्यास मदत होईल. त्यानंतर आपण आपला चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्याचा आहे. मित्रांनो हळदीमध्ये अँटीबॅक्टरील प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्या चेहऱ्याला फार उपयुक्त आहेत. त्यानंतर आपण चेर्याला स्क्रब करणार आहोत. ते कश्या पद्धतीने करायचा ते पाहुयात.

ह्याकरता आपल्याला राहिलेली दुसऱ्या टोमॅटो ची फोड घ्याची आहे आणि त्याला साखर लावावी व त्यावर आपल्याला लिंबूचा रस पिळायचा आहे व ते टोमॅटो आपण आपल्याला चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने त्या टोमॅटो ने मालिश करायचे आहे. ह्याची अश्या पद्धतीने साधारण ५ मिनटे मसाज करा. आता मसाज करून झाल्यानंतर आपण आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्याचा आहे. मित्रांनो आपल्या साखरेच्या स्क्रब ने आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते.
जर तुमच्या घरात काही लग्नसमारंभ किंवा काही कार्यक्रम असेल तर तुम्ही हा उपाय एक आठवडा आधी केला तर तुमचा चेहरा उजळून दिसेल हा उपाय नक्की करून पहा. हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा ह्याचा कोणताही सायड इफेक्ट नाही. झाला तर ह्याचा फायदाच होईल. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.