सर्दी खोकला आणि छातीतील कफ सुद्धा जळून जाईल
आरोग्य

सर्दी खोकला आणि छातीतील कफ सुद्धा जळून जाईल फक्त एक चमच्या हळदीचा असा वापर करा.

सध्या जोरदार पावसाची सुरवात सर्वत्र झाली आहे, त्यामुळे हवेतील गारवा वाढला आहे. तसेच बरेच लोक निसर्गाच्या ठिकाणी फिरायला जात आहे. त्यात काही जण पावसात भिजणायचा आनंद लुटत आहे. तर काही जण धबधब्यात जाऊन मस्त मज्या करत आहेत. अशा वेळी सर्वांची प्रतिकार शक्ती चंगली असेल असे नाही. फिरायला गेलेल्या किंवा पावसात भिजलेल्या काही लोकांना आजार पणाचे लक्षण दिसून येतात.

त्यापैकी काही लोकांची प्रतिकार शक्ती खुपच कमी असल्यामूळे त्यांना सर्दी, खोकला, कफ तर काही प्रमाणत ताप सुद्धा येतो. पण यासर्व गोष्टीवर घरगुती उपाय खुप चांगल्या प्रमाणे उपलब्ध आहेत. त्यापैकी आज आपण एक छोटासा उपाय पाहणार आहोत. यासाठी आपल्या जास्त प्रमाणत वस्तू सुद्धा लागणार नाहीत. शिवाय हा उपाय फक्त काही मिनिटात तयार करण्यासारखा आहे.

बऱ्याच व्यक्तीना असे वाटत असते. कि घरगुरी उपाय म्हणजे बऱ्याच वस्तू एकत्र करून त्यापासून एक पदार्थ तयार करणे. तसेच काही वेळेस एकदा घटक जर का आपल्याला बाजारात मिळाला नाही, तर त्या उपायाचा काहीच फायदा मिळत नाही. अशा वेळी वेळ आणि पैसा दोन्ही सुद्धा वाया जाते आणि त्यात आपल्याला शारीरिक त्रास होतो.

आपण आज हळदीचा उपाय पाहणर आहे तो काही मिनिटात तयार करता येणार आहे; शिवाय त्याचे लाभ सुद्धा खुप चांगले आहे. आपल्याला सर्दी खोकला आणि कफ जाणवताच घरातील हळदीचा उपाय करायचा आहे. तुम्हला माहित असेल हळद हि आयुर्वेदातील सर्वात उपयुक्त आणि चमत्कारी घटक आहे. हळदी मुळे शरीराचे वजन सुद्धा वाढण्यास मदत होते शिवाय शरीराची प्रतिकार शक्ती सुद्धा वाढविण्यास मदत होते.

सतत सर्दी होणे, खोकला येणे त्याच सोबत नाकातून चिकट पाणी येणे, घश्यात खिचखिच होणे, यासारख्या सर्व आजारावरी हळदीचा उपाय खुप लाभ देणारा आहे. मुळात हळद हि कफ नाशक असते त्याच सोबत सूज नाशक असते, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अँटीबॅक्टेरिया आणि अँटीव्हायरल असल्यामुळे शरीरातून हे रोग निघून जाण्यास मदत होते.

हळदी मध्ये करक्यूमिन (Curcumin) नावाचाघटक असतो. त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करतो. यामुळेच खाली संगितल्या प्रमाणे जर एक तुम्ही हळदीचा उपाय केला त्या त्याचे लाभ चांगले मिळतील. तसेच हा उपाय लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वांसाठी आहे. हळदीच्या उपायामुळे कोणतेच दुष्परिणाम दिसुन येत नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्या हळद, मीठ, तुळशीचे पाने आणि पाणी लागणार आहेत. सुरवात कशी करायची तर एक ग्लास पाणी घ्याचे आहे. पाणी गॅस वर उकळण्यासाठी ठेवायचे आहे. पाणी उकळी येण्यास सुरवात झाली कि त्यात पाव चमच्या हळद टाकायची आहे. आणि त्या थोडे मीठ टाकायचे आहे. त्यानंतर त्यात पंधरा ते वीस तुळशीचे पाने टाकायची आहेत.

जोपर्यंत अर्धा गल्स पाणी होत नाही तोपर्यंत त्याला उकळू द्याचे आहे. त्यानंतर हा जो काढा तयार होईल त्याला गाळून घ्याचे आहे. आणि ज्या प्रमाणे आपण चहा पितो त्या प्रमाणे त्याचे सेवन करायचे आहे. रोज त्रासी झोपण्याच्या आधी. दोन ते तीन दिवस हा उपाय करायचा आहे. सर्दी जनवताच हा उपाय केल्यास तुम्हला खुप लवकर अराम मिळेल.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.