भारतात खुप सण साजरे केले जतात पण त्या बदल लोकांना खुप कमी माहिती असते. आपण आज गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. गुढीपाडवा हा सण मराठी परंपरे नुसार नवीन वर्षाची सुरवात आहे. गुडीपाडवा हा सण संपूर्ण आनंदाने भारतात साजरा केला जातो, प्रत्येक राज्यात वेगळ्या प्रकारे साजरा करण्याची पद्धत आहे, मित्रांनो गुढीपाडवा हा सण भारतीय कॅलेण्डर नुसार पहिला सर्वात मोठा सण आहे. चैत्र शुद्ध प्रतिप्रदा म्हणजे चैत्र महिना तिला पहिला दिवस हिंदू धर्मा मधील नवा वर्षाची सुरवात. इतर धर्मातील व इतर देशातील लोक ज्या पद्धतीने नवीन वर्षांची स्वागत करतात त्याच पद्धतीने हिंदू धर्मातील लोकं नाव वर्षचे स्वागत करतात. गुडीपाडवा साजरा काण्याची एक पद्धत असून त्या पाठीमागे काही शात्र आहे तसेच काही अध्यात्मिक बाबी आहेत.
गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत
गुढीपाडवा साजरा करण्याची एक पद्धत आहे. काय आहे ती पद्धत, सर्व जण एक उंच काठी घेऊन ती स्वच्छ धून घ्यावी त्याला गन्ध लावून त्यावर एक नवीन रेशमी कपडा, नंतर आंब्याचा डहाळा (फाटा), लिबचे पाने, आणि साखरेची गाठी एकत्र करून बांधून घ्यावी. ती उंच काठी आपल्या गच्चीवर किंवा मुख्य दरा समोर बांधावी. सुंदर रांगोळी काढावी किंवा सुंदर स्वस्तिक चिन्ह काढावे हिंदू शात्रा नुसार गुढीपाडवा हा विजयचा प्रतीक आहे. गुढी उभारणे म्हणजे वाईट गोष्टीवर विजय प्राप्त करणे.
भारतात काही शास्त्र आहेत हे तुम्हला माहित आहे, पण या शास्त्रा नुसार काही चागले मुहूर्त आहेत, पण त्यापकी साडेतीन मुहूर्त चांगले मानले जाते,त्यातून गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे. या दिवशी घरात नवीन वस्तू अने किंवा गृह प्रवेश असो चांगले मानले जाते. तसेच व्यवसाईक लोक त्या देवाशी नवीन व्यवसाय चालू करतात.
गुढीपाडवा विषयी कथा
गुढीपाडवा विषयी काही कथा प्रसीद्ध आहेत, श्री राम अयोध्या मध्ये परत आहले होते. भगवान राम १४ वर्ष वनवास करून, अयोध्य मध्ये आले त्यानी रावणाचा तेच कित्येक राक्षसाचं वध करून अयोध्या नगरीत प्रवेश केला या साठी अयोध्याती जनतेने प्रभू रामचंद्रच्या स्वागता साठी गुढी उभी केली होती. त्यावेळी प्रत्यक लोकांनी आपल्या घरी गुढी उभी केली. अजून एक प्राचीन कथा आहे एक कुंभाराचा मुलगा होता त्याने शक त्यांचा पराभव करण्यसाठी सहा हजार पतीचे पुतळे केले आणि त्याचा जीव ओतून शकांचा प्रभाव याच दिवशी केला. त्यामुळे विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.