राशिभविष्य

या राशीवर देवकृपा होणार आहे निर्जला एकादशीपासून, जाणून घ्या या कोणत्या आहेत त्या राशी.

दरवर्षी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला निर्जला एकादशी असे बोले जाते. या एकादशीदिवशी महाबली भीमाने सुद्धा केले होते त्यामुळे याला भीमसेनी एकादशी सुद्धा असे म्हणतात. जेष्ठ महिन्यात उन्हळा जास्त असतो यामुळेच हिंदू धर्मात पाण्याचे दान याच महिन्यात करण्यास संगितले आहे. भगवान विष्णूची विशेष पूजा निर्जली एकादशी दिवशीकेली जाते.

असे मानले जते या महिन्यात जर पाण्याचे दान केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे या राशीचे भाग्य बदलण्यास मदत होणार आहे. अशा काही राशी आहेत त्यांच्या आयुष्यात अनेक आर्थिक लाभ होण्यास मदत होणार आहे. तसेच माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे अनेक दुर्मिळ योगाची संधी सुद्धा मिळणार आहे.

कोणत्या राशी आहेत ज्यांना निर्जला एकादशी दिवशी लाभ होणार आहे याबद्दल जाणून घेऊ.

मेष :- निर्जळी एकादशी नंतर येणाऱ्या विशेषयोगा मुळे मेष राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा राशीवर रहाणार आहे. यामुळे मेष राशींच्या लोकांची आर्थिक गणिते चांगली रहाणार आहेत. व्यवसायात आणि संपत्ती मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. सतत कामात येणाऱ्या अडचणी कमी होऊन ती पूर्ण होतील. त्याच सोबत चांगले कामे पूर्ण केल्यामुळे समाजात प्रतिष्ठा सुद्धा वाढणार आहे. तसेच या राशींच्या लोकांनी निर्जळी एकादशी दिवशी नवीन कामे सुरू करण्यास पुढाकार घ्यावा.

कन्या :- बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना यावर्षी विशेष फायदा होणार आहे. त्याच सोबत थांबलेली कामे पुढे सरकतील आणि त्यातून फायदा होईल. सत्त्याने लक्षपूर्वक पाठपुरावा करून केलेली कामामुळे या महिन्यात त्यांना लाभ नक्की दिसून येईल. तसेच या महिन्यात वाहन खरेदी करण्याची योजना असेल तर ती नक्की पूर्ण होऊ शकते. त्याच सोबत माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त असल्यामुळे धन संपत्तीत सुद्धा वाढ होईल.

मकर :- या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा रहाणार आहे. त्यामुळे अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे. प्रगती मध्ये येणाऱ्या बाधा कमी होणार आहे. त्याच सोबत समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे. कोणाला तरी उधार दिलेले पैसे परत मिळतील त्याच सोबर व्यवसायात नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे पूर्ण होईल तसेच आर्थिक अडचणी दूर होतील.

मीन :- मीन राशींच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. सतत कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार असल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होणार आहे. धन प्राप्तीचे नवनवीन मार्ग सुरु होणार आहेत. कामाच्या ठिकाणी नवीन निर्णय घेण्याची संधी मिळणार आहे. त्याच सोबत परिवारात आनंदाचे वातावरण असणार आहे.

मिथुन :- या राशींच्या लोकांना नवीन आर्थिक लाभ मिळणार आहेत. सतत कामात येणाऱ्या अडचणी कमी होणार असून कामात यश प्राप्त होणार आहे. निर्जला एकादशी नंतर चांगल्या योग्य मुळे परिवारात नवीन कार्य होण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन करून केलेली कामे पूर्ण होतील त्यामुळे समाजात मान सन्मान मिळेल. धार्मिक कार्य चंगल्या प्रकारेपूर्ण केल्यामुळे आरोग्य चांगले राहील शिवाय घरात चैत्यन निर्माण होण्यास मदत होईल.

तूळ : तूळ राशीचे नशीब खुप बदलणार आहे. खुप दिवसा पासून अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे आर्थिक गणिते चांगली होणार आहेत. नवीन कामे मिळणार असून त्यात खुप धन संपत्तीचे योग आहेत. परिवारात नवीन कार्य होण्याची शक्यता असून कर्यात येणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत.

या होत्या राशी ज्यांचे नशीब निर्जला एकादशी पासून बदलणार आहे. तुमची रास कोणती आहे हे आम्हला नक्की कंमेन्ट करून सागा.

टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.