धार्मिक

उदय १४ जून सोमवार करा स्वामींची विशेष सेवा. हा मंत्र २१ वेळेस बोला.

आपल्या माहित असेल प्रत्यक ग्रहमान बदल्यामुळे प्रत्येक राशीत काही ना काही बदल घडत असतो. त्याच प्रमाणे उदय काही राशींचे गृहमान बदलणर आहे. त्यामुळे उद्याचा सोमवार खुप मोठा आहे. या सोमवारी स्वामींची तुम्ही विशेष सेवा करा. स्वामींचा चागला आशीर्वाद तुम्हला नक्की मिळेल. या साठी काही विशेष कुठली पूजा करायची नसून फक्त एक मंत्र जप कायचाच आहे. तो सुद्धा खुप सोपा आहे.

आपण सर्व स्वामींचे भक्त आहोत. पण रोज स्वामींची सेवा करत असतो. पूजा झाल्यावर आपण काही मिनटे फक्त स्वामींची सेवा व आराधना करत असतो. आणि ती आपण सर्व जण मनापासून करत असतो त्यामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद मिळत असतात. आपल्याला कुठल्याही अडचणी, स्वामी येऊ देत नाही. जो भक्त मानपासून स्वामींची सेवा करतो. नित्य नियमांनी स्वामींची आराधना करतो. त्या भक्ताला कुठलीच अडचण येत नाही. सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे काम स्वतः स्वामी कुठल्यापण येऊन रूपात करत असतात.

उदय मिथुन राशी मध्ये संक्रती येत आहे. यामुळे याचा प्रभाव इतर राशीवर पडणार आहे. त्यामुळे हा दिवस कप मोठा व महत्वाचा मानला जातो. या दिवशी काही विष्ट सेवा केली तर त्याचा फायदा खुप चागला होतो. त्या साठी कुठली पूजा कायची नसून फक्त एक मंत्र जप कायचा आहे. तो जप सर्व जण करू शकतात. स्त्री असेल, पुरष किंवा लहान मुले सुद्धा हा जप करू शकतात. त्या साठी एकच अट आहे ती म्हणजचे. तो जप आपल्या मनापसून, श्रद्धेने करायचा आहे .

हा जप फक्त २१ वेळा करायचा आहे. आपण रोज स्वामींची सेवा करत असाल त्याच सोबत हा मंत्र जप करायचा आहे. हा जप खुप सोपा आहे. मिंत्रांनो मंत्र कोणता आहे हे जाणून घेऊ मंत्र असा आहे. ” श्री अक्कलकोट स्वामी समर्थय नमः ” हा जप तुम्ही उद्याच्या दिवाही फक्त २१ वेळा बोलायचा आहे. मित्रांनो हा मंत्र देवासमोर बसून बोलायचं आहे. हा मंत्र श्रद्धे, मनापसून भक्ती भावनेने हा मंत्र जप करा स्वामी नक्की तुम्हला आशीर्वाद देतील. तुमच्या अडचणी दूर झल्याशिवाय रहाणार नाही. सर्व समस्यांचे समाधान मिळाल्या शिवाय राहणार नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.