पोटात गॅस तयार होण्याचे अनेक कारणे असू शकतात. पोट दुखीवर गुणकारी घरगुती उपाय पाहणारच आहोत पण त्याआधी पोट गॅसेसे का निर्माण होतात हे हि जाणून घेऊ. तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणत चहा घेतला असला किंबहुना घेत असाल. तसेच बाहेरचे सतत खाणे, रोजच्या आहारात गॅस तयार करणाऱ्या पदार्थाचे सेवन होत असेल. जेवणात अनिमित्ता असणे, जेवण्याचे योग्य वेळ नसणे, दोन जेवणातील अंतर जास्त असणे, यासारखी अनेक कारणे असू शकतात पोटात गॅस तयार होण्याची.
काही वेळेस सर्व सुरळीत चालू असताना आपल्याला आलेल्या मानसिक ताणतणाव यामुळे अन्न पचनाच्या समस्या निर्माण होऊन पोट दुखणे किंवा गॅसेस चा त्रास सुद्धा होऊ शकतो. काही व्यक्ती नेहमीच फास्ट फूड चे सेवन जास्त प्रमाणत करतात अशा लोकांना सुद्धा नेहमीच पोट गच्च होणे यासारखे समस्या जाणवत असतात.
पोट दुखीवर गुणकारी घरगुती उपाय
तुम्हाला नेहमीच पोट दुखी आणि गॅसेस चा त्रास होत असेल तर तुम्हला आज आम्ही असे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हला गॅसेस आणि पोट दुखी यांच्या पासून अराम मिळेल. कारण ज्या व्यक्तीचे पोट साफ असोत तो जास्त काळ नियोगी जीवन जगत असतो. असे म्हंटले जाते पोट साफ नसेल तर आपल्या अस्वस्थ वाट रहाते फ्रेश आणि उत्साही वाटत नाही. त्यामुळे पोट साफ होणे खुप गरजेचे आहे.
सुरवातीला अपचन आणि गॅसेसे यासारख्या समस्यां पासून कशा प्रकारे लकर बरे होतायेईल असा घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. या साठी आपल्या जास्त कोरण्याची साधनांची गरज नाही शिवाय हे सर्व पदार्थ आपल्या आपल्या किचन मध्ये सहज रित्या मिळून जाईल. या उपया साठी एक लिबू वापरयाचे आहे. तसेच काळे मीठ आणि काळे मिरे.
यांचा वापर कसा करायचा उपाय मध्ये याबद्दल जाणून घेऊ. एकावेळेस करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये अर्धा लिबू वापरयाचा आहे. त्यापनतंर काळे मिरे घ्याचे आहे. डोंट तीन दाणे घेऊन ते बारीक करून घ्याचे आहे. त्याच सोबत काळे मीठ सुद्धा बारीक करून घ्याचे आहे. या तिन्ही गोष्टी एकत्र करून त्याचे सेवन करायचे आहे. याचे सेवन दिवसातून दोनदा करायचे आहे. एक सकाळी आणि दुसरे रात्री. असे दोन ते तीन दिवस केल्यास त्याचा परिणाम तुम्हला लगेच दिसून येईल.
त्याच सोबत छोटे पोट दुखीवर गुणकारी घरगुती उपाय सुद्धा करू शकतात.
आल्याचा काढा. आले हे अनेक घरगुती उपयावर गुणकारी औषध आहे. पोटातील गॅस कमी करण्यसाठी सुद्धा आपल्याच वापर औषधं मधून वापर करू शकतात. आपल्याच काढा तयार करून चहा प्रमाणे ते पिल्यास त्याचा लाभ मिळू शकतो. एक काप पाण्यात आल्याचे छोटे दोन ते तीन तुकडे टाकून त्याला एक उकळी देऊन ते पाणी कोमट असतानाच प्याचे आहे.
जिऱ्याचे पाणी:- पोटातील गॅसेसरवर अत्यंत गुणकारी घरगुती उपाय म्हणजे जिऱ्याचे पाणी होय. जिऱ्यात काही प्रमाणत ऑईल असते. ज्यामुळे अन्न पचनासाठी लागणाऱ्या लालरंगाच्या ग्रंथींची निर्मिती होते. यामुळे अन्न पचन क्रिया योग्य होते आणि गॅसेस कमी प्रमाणत तयार होते.
हिंग:- हिंगा मुळे पोट साफ होण्यास मदत होते. जर कर एका ग्लास मध्ये अर्धा चमच्या हिंग मिसळून पिल्याने पोट साफ होते तसेच गॅसेस कमी होण्यास मदत होते.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.