धार्मिक

गुरुपौणिमा येण्याआधी गुरुवारी करा हि स्वामी सेवा. दाखवा हा नैवद्य

गुरुपौणिमा म्हणजे आपण आपल्या गुरूला काहीतरी गुरु दक्षणा देणे. आपण सर्व जण स्वामींना आपल्या गुरु मानतो आपल्याला जे काही दिले आहे ते सर्व गुरूंनी दिले आहे. त्यामुळे स्वामींची सेवा करून त्यांची आराधना करून आपण गुरुपौणिमा साजरी करावी. गुरुवारी स्वामींची सेवा केल्याने त्याची प्रचिती लवकर येते. या गुरुवारी स्वामींची कोणती सेवा करायची ते पाहू.

या दिवशी म्हणजे गुरुपौणिमा दिवशी गुरूंची सेवा करण्यासाठी बरेच जण विविध उपाय करतात. या दिवशी आपल्या गुरूंना आठवण्याचा दिवस असतो. या वर्षी गुरुपौणिमा हि शुक्रवारी येणार आहे. जर कर भक्तांनी गुरुवारी स्वामींची सेवा केली आणि आराधना केली तर गुरुपौणिमा या दिवशी लाभ मिळेल. आणि या दिवशी खुप चागली गुरु पौणिमा साजरी होईल. आणि स्वामी प्रसन्न होतील.

या दिवशी जी सेवा करण्याची आहे. ती खुप सोपी आहे. रोजच्या कामातून तुम्हला जास्त वेळ काढण्याची गरज नाही. फक्त एक ते दोन तास तुम्हला द्याचा आहे. तो सुद्धा तुम्हला सकाळी किंवा संध्याकाळी द्याचा आहे.जसा जमेल तसा. त्याच प्रमाणे पुरष किंवा महिला कोणी सुद्धा असो हि सेवा केली तरी चालेल. फक्त हि सेवा करताना तुम्हला मनापसून आहि श्रद्धेने करायची आहे.

या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी किंवा संध्या काळी अकरा माळी जप करायचा आहे. एका मळीत एकशे आठ वेळा जप कायचा असतो. अशा अकरा माळी जप करायच्या आहेत. आणि ज्या वेळेस तुम्ही जप करणार असाल त्या वेळेस एक गोड पदार्थ नैवद्य म्हणून ठेवायचा आहे. तो कोणताही असला ती चालेल. दूध आणि साखर किंवा एखादा दुसरा गोड पदार्थ असेल तरी चालेल. पण एखाद गोड पदार्थ नैवद्य म्हणून नक्की दाखवा. ज्या मंत्राचा जप आपल्या ला करायचा आहे. तो म्हणजे “श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ” असा जप आपल्याला करायचा आहे. मिंत्रानो हि सेवा एकदा करून पहा याची प्रचिती नक्की येईल