लाईफस्टाईल

गुळाचा फेसाळ आणि घाट चहा न फाटता बनवण्याची योग्य पद्धत तुम्हला माहित आहे का ?

मित्रांनो चहा म्हंटल की कोणी नाही म्हणार नाही पण चहाचे पण विविघ प्रकार आता आले आहेत. ते प्रकार खुप छान आहेत, गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत आपण पाहणार आहोत. तसेच गुळाचा चहा पिण्याचे फायदे पाहुयात. गुळाचा चहा तयार करण्याची एक पद्धत आहे ती जर चूक झाली तर दूध फाटण्याची शक्यता असते.

मित्रांनो गूळ हा साखरे पेक्षा चांगला असतो. गुळाचे गुणधर्म पाल्य शरीर साठी चांगले असते. साखर जास्त खाणे हे आरोग्य साठी हानी कारक असते असे दिसून आहे. तसेच तुम्ही रोज जास्त साखरेच चहा पीत असाल तर चहा पिण्याचे दुष्परीणाम खुप आहेत. गूळ हा शरीर साठी सगळा असल्या मुळे, गुळाचा पिणे चांगले असते; पण साखरे पेक्षा गुळाचा चहा बनवण्याची पध्द्त थोडी वेगळी आहे.

मित्रांनो गुळाचा चहा बनवण्याची पध्द्त थोडी वेगळी असते, कारण या मध्ये दूध फाटण्याची खुप दाट शक्यता असू शकते. आपण रोज जो चहा बनवतो तसाच गुळाचा चहा तयार करायच आहे फक्त काही गोष्टी मागे पुढे आहेत.

गुळाचा चहा बनवण्याची पध्द्त

मित्रांनो गुळाचा चहा बनवण्याची ऐका विशिष्ट् पध्द्त आहे. त्यात काही बदल झाला तर दूध फाटणायची शक्यता असते. त्यामुळे चहा बनवताना थोडी काळजी घावी लागते. आपण दोन काप गुळाचा चहा बनवू. तुम्ही तुमच्या सोईनुसार पाणी दूध व चहा पत्ती प्रमाण बद्दल शकता.

मित्रांनो दोन काप चहा बनवण्या साठी अर्ध काप पाणी घ्या त्यात दोन चमकणे पत्ती टाकून चांगली उकळी द्या त्यानंतर त्यात दूध टाका व नंतर त्या चहाला चांगली तीन, चार वेळा उकळी द्या, एकदा उकळी झाली कि गॅस बंद करा व त्यात गूळ टाका (गूळ बारीक किंवा खिसुन घ्या). त्यानतंर एक चमच्या घेयून त्या चाहता फेरवून घ्या. गूळ विरघळून झल्यावर तो टेस्ट करा. झालं तुमचा गुळाचा चहा.

गुळाचा चहा पिण्याचे फायदे.

गुळाचा चहा पेण्याचे फायदे खुप आहेत. गुळाचे रोज सेवन केल्यावर आत्ती उच्च रक्त दाब असणाऱ्या वाक्तीस फायदा होतो रक्त दाब नित्रणात रहाण्यास मदत होते. गूळ पचन क्रिया सुरळीत कारणांस मदत करते, गूळ जेवण झल्यावर खाल्यास जेवण पचण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यास मदत करतो

2 Replies to “गुळाचा फेसाळ आणि घाट चहा न फाटता बनवण्याची योग्य पद्धत तुम्हला माहित आहे का ?

Comments are closed.