बऱ्याच लोकांचा एक गैरसमज आहे भात खाल्याने आपले वजन वाढते आपण लठ्ठ होतोत. या कारणामुळे ज्या लोकांना आपले वजन कमी कायचे असते किंवा ज्यांना असे वाटते कि आपण जाड होत आहोत असे लोक भात खाणे सोडून देतात. पण भात हा पदार्थ फक्त भारतात जास्त प्रमाणत खातात असे नसून इतर हि देशात भात बऱ्याच प्रमाणात खालला जातो. तो सुद्धा आवडीने.
जर का भात खाल्याने आपण जाड होत असू तर कोंकणात भात जास्त प्रमाणात खालला जतो तसेच भरताच्या दक्षिण भागात सुद्धा भात जास्त प्रमाणत खालला जातो. त्याच सोबत दुसरी गैरसमजूत अशी आहे कि भात खाल्याने मधुमेय होतो किंवा मधुमेय झालेल्या लोकांनी भात कमी किंवा वर्ज करावा असे सातत्याने बरेच लोक बोलताना दिसून येत आहेत.
वजन वाढते का भात खाल्याने?
सर्वात सोपे धान्य म्हणजे तांदूळ आहे.बरेच आहार तज्ञ आहारात भात आणि डाळ आवर्जून खायला सांगतात. तज्ञाच्या मते एक पॉलिश केलेला तांदूळ खाणे योग्य आहे. नुसता भात न खातात डाळी आणि त्यासोबत भाज्या, तूप हे सर्व एकत्र करून खाल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वे आणि प्रथिने मिळतात शिवाय वजन वाढण्याचे प्रमाणत सुद्धा कमी होते.
आहारात भात हा कमी प्रमाणत खाणे कधी पण योग्य पण काही वेळेस किती भात खाल्ला किंवा किती खायला पाहिजे याचे मोजमाप योग्य प्रकारे करता येत नाही. उदाहरणात चपाती खाताना आपण त्याची मोजी करू शकतो एक किंवा दोन बास तसे भाताचे मोजमाप शक्य होत नाही. कधी जास्त प्रमाणत भात खाल्ला जातो त्यामुळे वजन वाढणे कविता लठ्ठ पणा जाणवतो.
जर का तुम्ही फक्त भात खाणार असाल तर छोट्या डिश मध्ये भात घेऊन जेवण करावे जेणेकरून तुम्हला कमी भात खाण्यात येईल. तसेच इतर वेळेस सुद्धा ठराविक चमच्या हा भात वाढण्यासठी ठेवावा जेणेकरून तुम्हाला रोजचा भात किती खाल्ला हाये हे समजून येईल. पण भात खाण्याचे फायदे सुद्धा खुप आहेत याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊ.
भात खाण्याचे फायदे
भातापासून ऊर्जा मिळते.
भातामध्ये बऱ्याच प्रमाणात कर्बोदके असतात. त्यामळे तुम्हला लगेच ऊर्जा मिळते. तसेच भात पचायला खुप सोपा पदार्थ असल्यामुळे भूक लागल्यास भात खाल्याने लगेच ऊर्जा आपल्या शरीराला मिळते. त्याच प्रमाणे तुम्ही जर का व्यायाम करणार असला तर त्या आधी हल्का आहार म्ह्णून भात खाऊ शकतात.
मोठ्या प्रमाणात पोषण तत्वे असतात.
भात खाल्याने आपल्या शरीरात अनेक पोषणत्वें जातात जसेकी व्हिट्यामिन D , थायामीन कॅल्शियम आणि मिनरल्स. अनेक द्रव पदार्थ तयार करण्यसाठी तांदळाचा वापर करतात कारण तांदूळ अनेक घटक आपल्यात शोषून घेत. कॅल्शियमचे प्रमाण भातात असल्यामुळे हाडे सुद्धा मजबूत होतात.
हे पण वाचा:- मक्याचे कणीस खाण्याचे फायदे. पवसळ्यात सर्वात जास्त प्रमाणात आवडीने मक्याचे कणीस खातात.
पोटासाठी उपयुक्त
भात पचनासाठी खुपहलका आल्यामुळे पोटाचे कोणतेच त्रास होत नाही तसेच भातात फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे आरोग्यासाठी चांगले आहे.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.