कोणत्याही समाज असो त्या मधील सर्व व्यक्ती काहींना काही दान करत असतात. आणि समाजामध्ये दान करणे खुप मोलाचे समजले जाते. एखादी वस्तू दान केल्याने काय फरक पडत असतो असे आपण बोलत असतो. पण त्या कोणत्या वस्तू आहेत, हे समजून घेणे गरजेचे असते. वस्तू दान करणे खुप गरजेचे असून कोणत्याही प्रकारचे दान हे श्रेष्ठ असते. वर्षनुवर्षं दान करण्याची परंपरा आहे.
काही लोक आपल्याला य समजला काहीतरी देणे आहे असे समजून दान करतात आणि त्या कार्या पासून त्यांना समाधान तर मिळतेच शिवाय मनाला शान्ति आणि आनंद मिळतो. पण वास्तू शास्त्र आणि जोतिष शास्त्र नुसार काही गोष्टी दान करणे योग्य नाही जर का या गोष्टी तुम्ही दान केल्या तर त्याचे परिणाम आपल्यार चुकीचे होतात. आणि जीवनात काही वाईट अनुभव येण्यास सुरवात होते.
आपण रोजच्या जिवनात अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या आपण नकळत दान करून देतो. त्याच्या परिणामा कडे लक्ष देत नाही. आपण असे समसतो कि एका किंवा अशा छोट्या गोष्टी दान केल्याने काही होणार नाही. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण दान केल्या नाही फहिजेत, तसेच त्या दान केल्यार कोणत्या गोष्टीचे पालन केले पाहिजे हे आपण जाणून घेऊ.
ज्या वस्तू आपण दान केल्या नाही पाहिजे. धने ज्या घरात असतात त्या घरात माता लक्ष्मी चे वास्तव्य असते. म्हणून धने दान करू नय. लोणचे सुद्धा दान करणे शक्यतो टाळावे. लोणचे हे दीर्घ काळ टिकणारे असते म्हणजे स्थिर लक्ष्मी. ज्या घरात लोणचे टिकत नाही त्या घरात दोष आहे असे समजावे. जरका तुम्ही लोणचे तयार केले असेल आणि कुणाला द्याची वेळ अली तर त्या बदल्यात त्याचकडून काहीतरी पैसे घ्या. तिसरी वस्तू आहे पांढरे तीळ दान करू नय पांढरे तीळ हे देवी लक्ष्मी ला प्रिय आहे त्यामुळे पांढरे तीळ दान करू नय. काळे तिरळा श्री हरी विष्णूचे प्रतीक आहे. काळे तीळ दान करणे हे खुप चागले असते .
त्याच बरोबर जुने झालेले कपडे दान करण्या आधी ते स्वच्छ धून मगच दान करावे. चाकू, सुई, जे काही धार धार वस्तू आहेत त्या सुद्धा कोणाला दान करू नय. अशा वस्तू दान केल्याने आपल्या घरातील सुख समृद्धी कमी होते. त्याच बरोबर ज्या व्यक्तीला आपण अशा वस्तू दान केल्या आहेत त्यांच्या सोबत आपले संबंध खराब होतात.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.