हि एक वस्तू शक्रवारी गरिबाला दान करा.
घरगुती उपाय

ही एक वस्तू शुक्रवारी गरिबाला दान करा.

शुक्र ग्रहाशी संबंधित पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान, यश, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी हव्या असतील तर दर शुक्रवारी या पैकी एक वस्तू नक्की गरिबाला दान करावी. या सर्व गोष्टी शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. जर का आपण शुक्राला प्रसन्न करून घ्याचे असेल तर शुक्रवारीच वस्तू दान करण्याचे काम करावे. जर का आपण गरीब आणि गरजू अंध, विकलांग व्यक्तींना. आपण जर का वस्तू दान केल्यास आपल्या कुंडलीतील शुक्र नक्कीच चांगला बनेल.

आपल्या कुंडलीतील शुक्र जोपर्यंत उच्च होत नाही तोपर्यंत तोपर्यंत त्या व्यक्तीला समाज्यात मानसन्मान तर मिळतच नाही शिवाय घरातील दुसरे व्यक्ती सुद्धा त्याचे ऐकत नाही. पैसा प्रतिष्ठा सुद्धा मिळत नाही. त्यामुळेच आपल्या शुक्रवारी काही वास्तूचे दान कायचे आहे. शुक्रवारीच का करायचे असा प्रश्न येत असेल. शुक्र ग्रहाचा वार शुक्रवार आहे. त्यामूळे आपल्या याच दिवशी वस्तू दान करायचे आहे.

काही वेळेस असे सुद्धा होऊ शकते कि आपल्या घराजवळ गरजू विकलांग व्यक्ती नसतील तर गरजू गरीब व्यक्तीला वस्तू दान कलेल्या तरी चालेल. यामध्ये एक गोष्ट खुप महत्वाची आहे आपण ज्या काही वस्तू दान स्वरूपात देणार आहोत त्याची गरज समोरच्या गरीब व्यक्तीला झाली पाहिजे किंबहुना त्या वस्तूची गरज त्याला असली पाहिजे. तरच त्या उपायाचे लाभ आपल्याला मिळतात.

तसेच प्रत्येक व्यक्तीला दर शुक्रवारी वस्तू दान करणे शक्य असेल असे नाही. तर अशा वेळी महिन्यातून कमीत कमी एका शुक्रवारी तरी हा उपाय करावा. ज्या व्यक्तीची जन्म तारीख हि ६ (सहा ) १५ (पंधरा ) आणि २४ (चौवीस) आहे अशा व्यक्तीना या उपायाचा खुप मोठा लाभ होतो. जर का ३ , १२ , २१ असेल अशा व्यक्तीनी चुकून सुद्धा हा उपाय करुनये. कारण जन्मांक आणि भाग्यांक या उपयासाठी योग्य नाही.

कोणत्या कोणत्या वस्तू दान करायच्या आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. शुक्रवारी लवकर उठून आपले सर्व विधी पूर्ण करून झाल्यावर स्वच्छ पांढरे कपडे परिधान करायचे आहे. आणि ज्या काही खाण्याच्या वस्तू आहे त्या सुद्धा पांढऱ्या असल्या पाहिजे. जसे कि पांढऱ्या रंगाचे पेढे, तांदूळ किंवा तांदळाचे पीठ, यासारख्या वस्तू आपल्याला दान करायचे आहे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.