धार्मिक

हि ४ कामे करू चुकून हि गुरुवारी करू नय.

गुरुवार हा देवी लक्ष्मी चा आहे. या दिवशी घरातीलकाही कामे करणे योग्य नाही. आपले जे ग्रह आहे त्या घरापैकी गुरु ग्रह हा खुप मोठा आणि वजनदार आहे. या दिवशी अशी कामे करू नका ज्या मुळे आपले घर हले होईल अशी कामे करू नाक. जर अशी कामे आपण केली तर आपल्या बऱ्याच गोष्टीचा त्रास होण्यास सुरवात होते. काही वेळेस घरात वास्तू दोष निर्माण होतात. याचा त्रास आपल्या कामावर होतोच शिवाय आर्थिक अडचणी आपल्या जाणवत असतात.

अशी कोणती कामे आहेत ती तुम्ही गुरुवारी करायची नसतात. गुरु ग्रहाचा व्यवसायिक आणि वैवाहिक जीवनात खुप मोठा वाट असतो. आणि गुरु ग्रह हा धर्म आणि शिक्षेचा कारक आहे. आणि आपण काही चुकीची कामे गुवारी केली तर गुरु ग्रह चा प्रभाव हलका होतो. यामुळे धर्मिक कामात अडचणी येतात. शिक्षणात मन लागत नाही.

काही कामे स्त्रियांनी करू नय जसेकी केस धुणे, फारशी पुसणे इत्यदी कामे गुरुवारी करू नय. हि कामे केली तर त्यांच्या पतीला नौकरी , व्यवसायात अडचणी येतात. त्याच बरोबर मुला मुलींच्या शिक्षणात अडचणी येतात. म्हणून गुरुवारी हि कामे करू नय . नखे काढणे , केस कापणे, फेशियल करणे या सारखे शरीराला हलके पण येईल असे कोणतेही काम करू नय.

त्याच बरोबर घरातील ईशान्य दिशा हि गुरु ग्रहाची दिशा आहे. या दिवशी ईशान्य दिशा साफ करू नका. घरातील भंगार विकणे, जड चादरी घूने अशा गोष्टी टाळाव्यात. आपण आठवड्याची साफ सफाई या दिवशी करणे टाळावे. यामुळे घरातील लहान मुला मुलींच्या, शिक्षणात अडचणी येतात. ज्या व्यक्तीला नौकरीत प्रगती होत नसेल, प्रमोशन होत नसेल तर गुरु ग्रहाचा प्रभाव कमी झळयामुळे अशा समस्या येऊ शकतात

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.