वास्तुशास्त्रा

घरात ह्या गोष्टी करू नका माता लक्ष्मी घरा बाहेर जाईल. आणि या गोष्टी घरात करत जा संपत्ती कधीच कमी पडणार नाही.

बरेच जण असे बोलत असतात कि आम्ही रोज पूजा करतो, छोटेसे उपाय करतो तरी पण आमची प्रगती होत नाही. ज्या आमच्या समस्य आहेत त्याच समस्या अजून आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, घरातील वाद विवाद कमी होत नाही. घरातील पैसा घराबाहेर जात रहातो. तर काही समस्या कमी होण्यापेक्षा जास्त होत आहेत. अशा वेळी काही लोक देवाची सेवा कमी करणे, देवाची आराधना कमी करणे, अशा गोष्टी करण्याची सुरवात करतात.

काही जण देवाची पूजा करून आपली परिस्थिती चागली होत नाही असे समजून देवाची पूजा करणे बंद करतात. आपण सर्व जण आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयी मुळे आपण केलेली देवाची आराधना उपयोगी पडत नाही. यामुळे माता लक्ष्मी आलेल्या मार्गाने पुन्हा परत जाते. आर्थिक समस्या चागली होण्या ऐवजी आहे; तशीच राहते किंवा अजून खराब होते. आपण अशा कोणत्या चुका करतो त्यामुळे आपल्याला समस्य कमी होत नाही.

आपण रोजच्या रोज काही तरी चुका करत असतो त्यामळे घरात वास्तू दोष निर्माण होतात. आपल्या घरात वास्तू दोष असेल तर चागली परिस्थिती होण्यासाठी आपण केलेले कार्य निषफळ होतात त्याचा कोणताही परिणाम आपल्यावर होत नाही. अशा काही छोट्या पण महत्वच्या गोष्टी आपण न कळत होत जातात. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊ.

अशा गोष्टी ज्या आपण करायला हव्यात महिण्यातून एकदा तरी मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यावा. त्याच सोबत काही अंतराने दरवाज्यवरील तोरण बदलत जावे . तोरण हे अंब्याच्या पानाचे असेल तर खूप चागले. दरवाजाच्या उबारा जो असतो त्या वर माता लक्ष्मीची पावले काढावीत पण ती आपल्या घरात येणारी असावी. चुकून आपण बाहेर जाणारी काढली तर त्यामुळे सुद्धा आपल्याला समस्या येऊ शकतात. त्याच बरोबर आपण मुख्य दारावरती स्वस्तिक किंवा ओम काढावे, स्वस्तिक काढल्या नंतर दोन समांतर रेषा काढायला विसरू नका.

आपल्या घरातील महिलांचा अपमान करू नका, तसेच आपल्या घरातील झाडू हा कुणाल सुद्धा देऊ नका, झाडूची एक विशेष जागा ठरून त्या ठिकाणीच ठिवा, इतर कोठेही झाडू टाकू नका त्यावर आपला पाया पडेल अशा ठिकाणी ठेवू नका. झाडू हा माता लक्ष्मी चे रूप आहे असे आपण मानतो त्याचा दुरुपयोग करू नका.

आपण जेवण करताना ज्या वेळेस आपल्या समोर जेवणाचे ताट येते त्या अन्नाला नमस्कार करून अन्न ग्रहण करावे. तसेच जेवण झाल्यावर आपला हात त्याच ताटात धुहू नाक. जेवण तयार करताना कोणताही क्रोध मनात ठेऊ नका. आनंदाने जेवण तयार करावे, तसेच रात्रच्या वेळी स्वयंपाक पूर्ण झाल्यावर सर्व भांडी स्वच्छ धून ठेवावी. अशीच भांडी ठेवली तेर वास्तू दोष निर्माण होतात. आपण खुप छोट्या गोष्टी चुकत असतो आणि आपल्याला कोणताच फायदा होत नाही असे बोलत असतो. त्याच बरोबर आपण आपल्या देवाची सेवा करत जावी त्याचे फळ आपल्याला मिळण्या शिवाय राहत नाही. काही वेळेस लोकर तर उशिरा देवाचं आशीर्वाद मिळत असतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.