धार्मिक

दीप अमावस्या दिवशी या चुका करू नका. यामुळे आयुष्यात मनस्ताप करावा लागेल.

येत्या गुरुवारी आषाढ अमावस्या असून त्याला दीप अमावस्या सुद्धा म्हंटले जाते. त्याच सोबत याच दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आला आहे. यामुळेच येत्या गुरुवारची महत्व खुप जास्त आहे. हा एक जोतिष्य शस्त्रानुसार खुप मोठा संयोग जुळून आलेला आहे. या दिवशी काही चागल्या कामाची सुरुवात करण्याची झाल्यास सुरु करू शकतात. त्याचे लाभ नक्कीच भविष्यात मिळू शकतात.

तसेच याच दिवशी दीप अमावस्या असल्यामुळे घरातील महिला आपल्या घरातील सर्व दिवे एकत्र करून स्वच्छ करून त्यांच्या समोर सुंदर रंगोली काढली जाते. आणि त्यानंतर त्यांची पूजा करतात. तसेच या सर्व दिवाण्याची पूजा झाल्यावर त्यांना नैव्यद्य सुद्धा दाखवले जातात. दीप सूर्याग्नि रूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् | गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव || या मंत्राचा जप केला जातो.

अशी मान्यता आहे कि अशा प्रकारच्या दिव्यांची पूजा केल्यास आयुष्यात प्रगती तर होतेच शिवाय माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होते. घरात माता लक्ष्मीचे आगमन होत रहाते. ज्या वेळी आपण दीप पूजन करतो त्यावेळीस त्याचा भवती अग्नी नारायणाचे एक कवच तयार होते. हे कवच आपले आणि आपल्या वास्तूचे स्वरक्षण वाईट गोष्टी पासून वचण्यासाठी होते.

ज्यावेळस आपण दिव्याची पूजा करतो त्या वेळेस त्या दिव्यात देवत्व जागृत होते. पण हे आपल्या समसजून घेण्यसाठी काई गोष्टी समजून गयावया लागतील तर आपण कसे जामजावे कि या दिव्यात देवत्व जागृत झाले आहे कि नाही. ज्या वेळेस आपण दिव्याला पहिल्यानंतर आपले हात लगेच नमस्कारासाठी जोडले जाणे. त्याच सोबत दिव्याला पाहून आपल्या मनात भक्ती भाव तयार होणे. तसेच दिवा पहिल्या पेक्षा जास्त तेजस्वी जाणवत असेल. हि सर्व लक्षणे आहेत त्या दिव्यात देवत्व जागृत झाल्याचे.

बऱ्याच व्यक्तीना असे प्रश्न येत असतील कि दीप पूजन केल्याने काय होते. दीप प्रज्वलित करणे म्हणजे देवांची साधना करणे होय. ज्या वेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो त्यावेळे पासून त्याची साधना सुरू होते. आणि त्या साधनेला आपण मदत करत असतो. आणि हि साधना सुरु असताना सर्वत मोठी चूक जी आपल्या हातून होत असते.

सर्वाना के प्रश्न येत असेल कि नकळत का असेना पण कोणती चूक वारंवार करत असू. ती म्हणजे दिव्याच्या साधने मध्ये आपण आणणाऱ्या अडचणी. तुम्हला म्हित असेल जर का आपण कोणच्या साधनेत व्यतय आणल्यास त्या साधनेचा भांग होतो. आपण दीप प्रज्वलित केल्यास त्या दिव्याला वारंवार जर का स्पर्श कर असू तर ती सर्वात मोठी चूक आहे. काही शास्त्रा नुसार दीप प्रज्वलित केल्यास त्या दिव्याला स्पर्श करू नये.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.