drumstick benefits, शेवग्याची शेंग, शेवग्याची शेंग
घरगुती उपाय

हि एक शेंग घालवेल तुमचा चष्म्याचा नंबर फक्त तीन दिवसात

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertainment.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रानो बऱ्याच वेळा आपल्यला डोळ्यातून पाणी येणे, डोळ्याची आग होणे, उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होणं, अंधुक दिसणे कमी दिसणे, लांबच किंवा जवळचे दिसायला प्रॉब्लेम येतो आणि मग त्यांना चष्मा चा नंबर लागतो आणि अगदी लहान मुळापासून ते अगदी मोठ्या मानसांपरेंत अनेक जणांना हि समस्या उध्दभवते तरी ह्या समस्यांवर आज एक तोडगा अगदी सोपा असा उपाय आपण आजच्या लेखात सांगणार आहोत.

शेवग्याच्या शेंगांचे उपयोग व फायदे

drumstick benefits, शेवग्याची शेंग उपयोग, शेवग्याची शेंग फायदा

ह्या उपायात फक्त तुम्हाला शेवग्याची १ शेंग वापरायची आहे. आणि हा उपाय करून पाहताच तुम्ही तुमचा चष्मा काढून फेकून द्याल. डोळ्यांच्या अगदी कोणत्याही समस्या असो त्याला उत्तर आहे शेवगा होय मित्रांनो शेवग्याचा वापर कसा करणार आहोत ते पाहुयात. मित्रांनो एक शेवग्याची शेंग घ्याची आहे ती खूप मोठी पण नको व अगदी कोवळी छोटी देखील नको ती एक मध्यम साईझ ची घ्या स्वच्छ धुवून घ्या आणि धुवून घेतलेल्या शेंगेची साल कडून घ्या. खूप जास्त पण साल काढू नका अगदी वरून वरून त्याची साल काढा आणि त्या काढलेल्या सालीचे अगदी बारीक बारीक तुकडे करा हि सालीचे तुकडे खरे आपण औषध म्हणून वापरणार आहोत. आणि मग हे झाल्यानंतर आपण एक भांड्यमध्ये थोडेसे पाणी घेऊन उकळायला ठेऊन द्या आणि आपण जे सालीचे बारीक तुकडे केले आहेत ते तुकडे आपण जे पाणी उकळते ठेवले आहे त्यात टाकायचे आहेत. साधारण आपण दोन ग्लास पाणी घेतले असेल तर ते एक ग्लास पाणी होईपरेंत उकळायचे आहे. थोडक्यात आपल्याला त्या सालीच्या तुकड्यांचा काढा बनवायचा आहे.

drumstick benefits drumstick, शेवग्याच्या शेंगांचे उपयोग व फायदे

मित्रांनो आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आजारासाठी हजारो उपाय आहेत. आता आपण जे काढा बनवलेला आहे तो काढा आता थोडा थंड होऊन द्या व तो काढा गाळून घ्या. व ते गाळलेले द्रावण आपण दररोज झोपताना ड्रोपलेट च्या साहाय्याने दररोज २ ड्रॉप आपल्या डोळ्यात सोडा. जास्त सोडू नका जास्त सोडल्याने लवकर होईल असे नाही म्हणून दररोज २ ड्रॉप हे पुरेसे आहेत. आता हा उपाय तुम्ही किती दिवस करताय त्यावर वर ह्या उपायाचा असर जाणवेल .
साधारण हे द्रावण बनवलेले ३ दिवस वापरू शकता त्यानंतर तुम्ही नवीन द्रावण बनवा. बघा हा उपाय करून तुम्हाला नक्की फरक जाणवेल.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद

One Reply to “हि एक शेंग घालवेल तुमचा चष्म्याचा नंबर फक्त तीन दिवसात

Comments are closed.