शरीरातील रक्त कमी झालेले असेल तर काय करावे याबदल खुप लोकांना प्रश्न पडतो. तसेच शरीरातील रक्त कमी झाले आहे, म्हणजे काय या बदल माहित नसते. आपल्या शरीरातील रक्त कमी झाले म्हणजे रक्तातील लाला पेशी गरजे पेक्षा कमी होतात. त्याला रक्ताल्पता किंवा ऍनिमिया असे बोले जाते, या पेशी पुन्हा वाढविण्या साठी काय करायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
रक्त वाढीसाठी दररोज हे खा
शरीरालतील रक्त कमी झाले तेर आपल्याला थकल्या सारखे होते, अशक्त पण येणे, ह्रदयाचे ठोके अनियमित येणे, हात पाय थंड पडणे, तसेच भोवळ येणे, श्वास घेताना त्रास होणे किंवा छातीत दुखणे. यासारखे गंभीर आजार होतात. या पासून आपल्याला बरे होण्यसाठी काही घरगुती उपाय करू शकतात तसेच योग्य आहार घेतल्यावर सुद्धा तुम्हला ठीक वाटू लागेल.
घरगुती कोणते सोपे उपाय आहेत जे आपण केल्यावर आपल्या शरीरतल लाल रक्त पेशी वाढवण्यासाठी मदत होईल ते पाहू, आपण लहान पणी ऐकत असतोत आजीचा-बटवा आजीचा बटवा म्हणजे आपले घरगुती उपाय. ते केल्याने आपल्याला बऱ्या पैकी अराम भेटतो.
पहिला उपाय आहे, टोमॅटो खात जा, आपण खुप आधी पासून ऐकत आलो आहेत टॉमॅटो केल्याने शरीरातील रक्त वाढ होते, तुम्ही रोज २०० तो २५० ग्रॅम टॉमॅटो खात जा त्याने रक्त वाढ होण्यास मदत होते. जमत असेल तेर गावरान टॉमेटो खात जा याचा लोकर परिणाम दिसून येईल.
रक्त वाढीसाठी दररोज हे उपाय करा
कोथिबिरचा रस घेणे यामुळे सुद्धा तुमचा ऍनिमिया म्हजेच रक्ताल्पता कमी होण्यास मदत होते. रोज दोन चमचे कोथिबिरीचं रस कडून पीत जा, तसेच बिट हा पदार्थं पण खात जा यामुळे सुद्धा तुमच्या शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करते.
गूळ आणि शेंगदाणे रोज एकत्र घेत जा यामुळे सुद्धा शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. डाळींबचा रस रोज घेत जा यांनी सुद्धा रक्त वाढीस मदत होईल.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.