एक आठवडा रोज सकाळी मोड आलेले मूग खाणे यामुळे अनेक फायदे मिळतात.
लाईफस्टाईल

एक आठवडा रोज सकाळी मोड आलेले मूग खाणे. यामुळे अनेक फायदे मिळतात.

निरोगी आणि स्वास्थ रहावे असे प्रत्येकाला वाटत असते. आणि या साठी प्रत्येक जण काहींना काही वर्कआउट करत असतो. आज आपण रोजच्या आहारातील एक घटक पहाणार पाहतो/ रोज याचे सेवन केल्यास त्याचे फायदे खुप आपल्याला शरीराला मिळतात. आज आपण अंकुर आलेले मूग खाण्याचे फायदे याबद्दल घेणार आहोत.

तसे पाहिले गेल्यास मूग खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण जर का तुम्ही मूग हे भिजवून आणि त्याला मोड येईपर्यंत तसेच ठेऊन नंतर त्याचे सेवन केल्यास त्याचे लाभ अनेक आहेत. अंकुरलेले मूग रोज सकाळी त्याचे सेवन केल्यास त्याचे लाभ अनेक आहेत. बऱ्याच लोकांच्या डाएट प्ल्यान मध्ये मोड आलेले मूग असतात . चलातर मित्रांनॊ जाणून घेऊ मोड आलेले मुगाचे फायदे.

मोड आलेले मूग रोज सकाळी खाल्यास आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. जसे कि प्रोटिन्स, प्रथिने, मॅग्निशियम, पोटयशियम, पॉलिक ऍसिड , लोह , अमोनिया ऍसिड इत्यादी. या सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी अत्यंत मत्वाच्या असतात. त्यामुळे आपण रोज सकाळी अंकुरलेले मूग खाल्ले तर त्याचा लाभ नेक पटीने मिळतो.

या मध्ये योग्य प्रकारे सर्व महत्वाचे घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच चाऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि चेहरा टवटवीत दिसतो.

रोज सकाळी मोड आलेले मूग खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन सुद्धा नियंत्रणात रहाते. त्याच बरोबर आपल्या शरीरातील पीएच पातळी नियंत्रणात रहाते. ज्या लोकांना शुगर चा त्रास आहे अशा लोकांनी सुद्धा रोज सकाळी मोड आलेले मूग खाल्ले तरी चालतात कारण त्यात ग्लुकोज चे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी असतात.

रक्त दाब नियंत्रणात रहाण्यासाठी सुद्धा मोड आलेले मूग रोज सकाळी सेवन करावे. या सारखे अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात. तसेच या पेक्षा वेगळे फायदे तुम्हाला माहित असेल तर नक्की आम्हला कळवा त्याचा उपयोग लेखात केला जाईल. धन्यवाद.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.