प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची पुढील सर्व कर्यक्रम रद्द प्रकृती बिघडल्यामुळे
लाईफस्टाईल

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची पुढील सर्व कर्यक्रम रद्द प्रकृती बिघडल्यामुळे

आपल्या सर्वांचे लाडके आणि सर्वणाचे परिचित कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपले सर्व कर्यक्रम रद्द केले आहे पुढील काही दिवस. आपल्या कीर्तनामधून सर्वाना प्रबोधन करणारे तसेच लहानापासून ते वयस्कराना कीर्तना मधून स्वतः कडे आकर्षित करणारे कीर्तनकार महाराज म्हणून त्यांची खुप मोठी ख्याती होती. संपूर्ण राज्याला हसून योग्य मार्गदर्शन करणारे कीर्तनकार इंदूरीकर महाराजांची प्रतिमा सर्वांच्या समोर रहायची.

अनेकांचे डोके आपल्या विनोदी कीर्तनातून जागेवर आणले. छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत, सर्व जण त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी अर्जुन जात असत किंबहुना जातात. पण अचानक पुढील सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले. मीडिया रिपोर्ट नुसार त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देण्यात येत आहे. या मागचे नक्की कारण हे पण जाणून घेऊ.

इंदूरीकर महाराजांची संपूर्ण राज्यात कीर्तनकार म्हणून त्याचे खुप मोठे नाव आहे. त्यांनी केलेले कीर्तन नेहमी लोकंच्या लक्षात रहाते. पण त्यांच्या चहात्यांसाठी एक निराशाजनक बातमी अली आहे. काही दिवसा पूर्वी कीर्तनाला जाताना त्यांच्या गाडीला अपघात जाला होता. या अपघात मध्ये त्यांना जास्त प्रमाणत त्या वेळेस त्रास झाला नव्हता.

एका लाडाच्या ट्रॉलीला गाडी धडकली होती. यात त्यांना कोणतीच इजा झाली नव्हती. पण त्यांच्या चालकाला बऱ्याच पैकी इजा झाली होती. काही दिवसा पासून अचानक त्रास होत असल्यामुळे त्यांना विश्रांती घ्या असा सल्ला देण्यात आला आहे. काळजी करण्यासारखे काही नसून फक्त त्यांना अराम मिळावा या साठी येत्या काही दिवसानी असलेले कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. तसेच त्याच्या चाहत्यांनी काळजी करुनये असे हि त्यांनी संगितले आहे.

इंदूरीकर महाराजांचे कीर्तन सर्वाना मनापसून आवडतात. कीर्तना बरोबर समाज प्रबोधन सुद्धा करतात. कीर्तन ऐकायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी दिलेले उदाहरण हे आपलेच आहे कि काय असे वाटायला लागते. एखाद्या सामान्य व्यक्तीला समजेल असा सोप्या भाषेत प्रत्येक गोष्टीची मांडणी करतात. इंदूरीकर महाराजां यांच्या असंख्य छोटे व्हिडीओ आज सुद्धा सोशल मीडिया वर वायरल होताना दिसून येतात.

टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.