धार्मिक

एक तांब्या पाणी भरून ठेवा देव घरात, आर्थिक अडचणी कमी होतील.

आपण देवाची रोज पूजा करत असतो पूजा करताना सकाळी एक तांब्या पाणी भरून घेत असतो. आणि पूजा झाल्यावर त्या ताब्यातील पाणी झाडाना टाकाउन देतो. त्याच बरोबर काही वेळेस आपण पूजा करताना कोणतेही प्रकारच भांडे किंवा ताठ वापरतो. असे न करता आपण एकताब्यचे ताट किंवा तब्याचा ताबा वापरावर. याचे बरेच फायदे आहेत.

तब्या पासून बालेला ताब्या किंवा ताट हे आपण देव पूजा साठी वापरत असाल. जर तुम्ही वापरत नसाल तर या गोष्टी वापरण्यासाठी तयारी करा. असं बोल जात कि ताबा हा धातू लहान जिवाणू पासून स्वरक्षण करतो. आणि या ताब्यात ठेवलेले पाणी स्वच्छ होते त्यातील लहान जिवाणू नाहीसे होतात. या पासून जर आपण देवाची पूजा केली तर अजून चागल्या प्रकारे स्वच्छ होतात. आणि आपल्याला माहित असेल कि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी लवकर घरात येते. त्याच बरोबर आपण ताबा असलेला तांब्या आणि ताट हे दोन्ही गोष्टी वापरल्या तर त्याचा प्रभाव चागला होतो.

त्याच बरोबर आपण देव पूजा झाल्यावर तो ताबा धातू असलेला ताब्या भरून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी या ताब्यतील पाणी देव पूजा साठी वापरावे आणि उरलेले पाणी घरातील सर्व कोपऱ्यात थोडे थोडे शिंपडावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. घरात आनंदाचे वातावरण तयार होते. आणि घरात आनंदाचे वातावरण असेल तर आपल्यात चागले काम करण्याची स्कारात्मक ऊर्जा तयार होत असते. आणि आपल्यात कोणतेही काम करण्याची शक्ती निर्माण होते.

आपल्या घरात जर का वास्तू दोष असे तर तो सुद्धा या ताब्यच्या धातू पासून बनवलेले ताब्या आणि ताट वापरल्याने कमी होते. ज्या घरात वास्तू दोष नसेल त्या घरात आनंदाचे वातावरण असते आणि ज्या ठिकाणी आनंद असतो त्या घरात सूख समृद्धी आणि संपत्ती याची कमी कधी पडत नाही. यामुळे रोज पूजा झल्यावर आपण एका ताब्या पाणी भरून ठेवत जा आणि ते वापरत जा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.