घरगुती उपाय

केसांची गळती थांबवण्यासाठी करा हे घरगुती ५ सोपे उपाय.

मित्रानो आज काळ केस गळतीचे प्रमाण खूप वाढले आहे. केस गळतीची समस्या आजकाल सगळ्यांना सामोरे जावे लागत आहे.केस गळतीची समस्या जास्त करून गर्भवती महिलांना आणि डिलिव्हरी झालेल्या महिलांना होत असते, परंतु आता सगळ्यांना केसगळतीच्या समसेला सामोरे जावे लागते.

मित्रानो केसगळती ची मुख्य करणे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष्य न दिल्यामुळे केसगळती होत असते, तसेच पाणी कमी पिणे, प्रदूषित वातावरण ,केस स्ट्रेटनीग करणे, हैरड्रायर वापरणे, केसांना योग्य प्रमाणात तेल न लावणे अशी अनेक करणे आहेत कि ज्यामुळे आपले केसगळती होत असते. तसेच आपल्या केसातील एस्ट्रोजन चे प्रमाण जर कमी झालं असलं तर केसगळती होत असते.

मित्रानो तर आता आपण केसगळतीचे उपाय खालीलप्रमाणे जाणून घेऊयात .

१)केस धुताना प्रोटीन असलेले शाम्पू चा वापर करावा, त्यामुळे तुमचे केस हे झुपकेदार दिसतील.

२)केस धुतल्यानंतर केसांना योग्य असे म्हणजे valueable कंडिशनर वापरावे, कारण alueable कंडिशनरमध्ये प्रोटीनचे प्रमाण हे अधिक असते आणि ते केसांसाठी योग्य असते.

३)केस धुण्यासाठी योग्य असा शाम्पू वापरावा, तसेच ज्या शाम्पूमध्ये कंडिशनर मिक्स असते असा शाम्पू चा वापर करन हे टाळलेलंच चांगलं.

४)केस धुताना आपण जे कंडिशनर वापरतो त्या बॉटलवर जर इंटेशनल कंडिशनर लिहिलेले असते असे कंडिशनरचा वापर टाळा.

५)मित्रानो जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर ते आधी बंद केले पाहिजे त्यांनी आपल्या केसांना जास्त प्रमाणात नुकसान होत असते, तरी महिलांना याची जास्त काही सवय नसते परंतु एखादी जर सवय लागली तर ती लवकर सुटत नाही. याचा परिणाम आपलं आपल्या केसांवर जास्त दिसून येतो.

मित्रानो केसगळतीची हे उपाय वापर करून बघा तुमची केसगळती कमी होण्यास मदत होईल.