१० मे पासून या पाच राशीचे भाग्य चमकेल, बुध भ्रमण करणार...
राशिभविष्य

१० मे पासून या पाच राशीचे भाग्य चमकेल, बुध भ्रमण करणार…

जोतिशास्त्रात बूध हा बुद्धीचा कारक मानला जातो. तसेच बुध हा शुभ असेल तर त्या व्यक्तीला सगळी शुभ फळ प्राप्त होतात,जर बुध हा अशुभ असेल तर अशुभ फळ प्राप्त होतात. बुध हा सध्या मीन राशीत आहे ,परंतु १० मे पासून मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीच्या लोकांना बुध ग्रहाचा खूप चांगला परिणाम होत असतो. यामुळे या लोकांचे खूप नशीब उजळणार आहे.

मेष राशीप्रमाणे वृषभ ,सिह ,कन्या आणि धनु या राशीत देखील बुध ग्रहाचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. या राशीत देखील बुध ग्रहामुळे शुभ अशी फळे मिळणार आहे. बुध हा संवाद आणि मैत्रीचा कारक मानला जातो. बुध ग्रह जर अशुभ असेल तर त्याला ग्रह शांतीचे उपाय केल्यामुळे बुध ग्रह शुभ होऊ शकतो.

बुध ग्रह हा तटस्थ ग्रह मानला जातो. बुध ग्रहाचा संबन्ध हा भगवान विष्णु सोबत असल्याचे मानले जाते. बुध ग्रह हा जर अशुभ असेल तर तुम्ही भगवान विष्णूची आराधना करून तुम्ही ग्रह शुद्ध करता येतो.तसेच बुध ग्रहाचा शुभ रंग हा हिरवा आहे . त्यामुळे तुम्ही बुध ग्रहाचा चांगला प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता.

मेष,वृषभ ,सिहं ,धनु आणि कन्या या राशींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

१)मेष :-

मेष राशीत बुध ग्रह प्रवेश करत असल्यामुळे या राशीच्या लोकांना खूप लाभ होणार आहे. या लोकांना बुधाच्या प्रभावामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. बुध ग्रहांमुळे खूप शुभ फळे मिळतात. तसेच मित्र आणि कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळते. मेष राशीच्या लोकांचं नशीब बदलणार आहे.

२)वृषभ :-

वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून काही चांगली माहिती मिळू शकते. जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसायात खूप लाभ मिळणार आहे. वृषभ राशीत बुध ग्रह प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना भरपूर फायदा मिळू शकतो.

३)सिंह :-

सिह राशीत बुध ग्रहात प्रवेश करणार आहे.त्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती होऊ शकते . तसेच या राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षांमध्ये खूप यश मिळू शकते.

४)कन्या:-

कन्या राशीच्या लोकांना आर्थिकदृष्टया खूप लाभ मिळू शकतो. तसेच या लोकांचे नशीब सुद्धा बदलू शकते . त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना अडकलेले ,उसने घेतलेले पैसे मिळू शकतात.

५)धनु :-

धनु राशीच्या लोकांना बुध ग्रहांमुळे लाभ होणार आहे. तसेच व्यावसायिकांना खूप शुभ काळ मानला जातो. तसेच या राशीच्या लोकांना कॊटुंबिक सहकाऱ्यां लाभणार आहे. या राशीच्या लोकांना बुध ग्रहांमुळे चांगली बातमी मिळणार आहे.