आरोग्य

६५ व्या वर्षी २५ सारखा जोश, स्फूर्ती, तेजी, चुस्ती जाणून घ्या लवंग रात्रीच्या वेळी खाण्याचे फायदे.

नमस्कार मित्रांनो रात्रीच्या वेळी लवंग खाणे असते १०० पट ज्यादा फायदेशीर, होय मित्रांनो आजचा जो लेख आहे तो अगदी लाख मोलाचा आहे. हजारो वर्षांपूर्वी वागभट्ट ऋषींनी अष्टांगहृदयं नावाचा ग्रंथ लिहला होता. ह्या ग्रंथातील माहिती डॉ राजीव दीक्षित ह्यांनी थोडक्यात सांगितली आहे, डॉक्टरांनी लवंग कशी खावी आणि कदी खावी तसेच ती किती प्रमाणात खावी ह्याबद्दल माहिती सांगितली आहे. अगदी त्यापद्दतिने आपण जर लवंगचा वापर केला तर मित्रांनो लाख मोलाचे फायदे आपल्याला मिळणार आहेत.

मित्रांनो लेखाच्या शेवटी तुम्हाला काही प्रश्न असतील हे सोडून दुसरे देखील काही प्रश्न असतील तरी आपण तसे कंमेंट करत चला कारण त्या प्रश्नांच्या आधारवर आम्ही नवीन माहिती आमच्या लेखात आपण देत असतो म्हणून आपण कंमेंट नक्की करत जा. आणि मित्रांनो जर तुम्हाला लेख आवडत असतील तर लेखाला लाइक करत जा कारण तुम्ही केलेल्या लाइक मुळे आम्हाला नवनवीन माहिती देण्याचे मोटिवेशन भेटते. चला तर जाणून घेऊयात कि संध्यकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी लवंग खाण्याचे कोणते फायदे असतात.

लवंग रात्री खाण्याचे फायदे ?

मित्रांनो सकाळी २ लवंगा आपण एक ग्लास पाण्यात भिजू ठेवायच्या १२ तासानंतर त्या लवंगा चांगल्या भिजतात आणि त्याचा सर्व अर्क हा पाण्यात उतरतो असे हे पाणी १२ तासानंतर म्हणजेच रात्री झोपताना प्याचे आहे. हे पाणी जर आपण पिलो तर ह्याचे आश्चर्यजनक फायदे आपल्याला मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे कफ शी संबंधित ज्या काही समस्या असतात. जस कि सर्दी आहे, बऱ्याच जणांना खोकला येतो, ताप येतो तर सर्दी जूखामी खोकला ताप हा तुम्हाला आयुष्यात कधीही होणार नाही जर तुम्ही हा उपाय केला तर.

दुसरा उपाय ते म्हणजे बऱ्याच जणांना रक्ताची कमी असते, किंवा बऱ्याच जणांना ब्लड सर्क्युलेशन मध्ये प्रोबेल्म्स असतो रक्ताभिसरण नीट होत नाही तर मित्रांनो तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला ह्या सर्व समस्या होणार नाहीत. ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते तसेच रक्ताची कमी असेल तर ती सुद्धा भरून निगते.

मित्रांनो ह्याचा आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे कि ज्या लोकांना आई वडील बनण्यास प्रॉब्लेम येत आहेत ज्यांना मूल होत नाहीये अश्या लोकांनी हा आयुर्वेदातील हा आजचा उपाय आपण नक्की करून पहा तुम्हाला नक्की रिस्ल्ट्स येतील. मित्रांनो आजचा आपला लेख खरंच लाख मोलाचा आहे तुम्ही ह्याची किंमत करू शकत नाही अतिशय आश्चर्यकारक व गजब असे फायदे ह्याचे आहेत. चुस्तीत स्फूर्ती वाढवते. तुमच्या चेहऱयावर एक प्रकराची चमक निर्माण करते, तुमची ताकद वाढवते.

तर मित्रांनो आयुर्वेदातील हि माहिती तुमच्यासाठी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा तसेच हा लेख तुमच्या मित्रकुटुंबपरीवाराला शेयर करा.