नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत एक घरगुती उपाय ज्यामुळे आपल्याला कितीही नुंबरचा चष्मा असूद्यात तुमचा नंबर निघून जाईल. फक्त हा एक पदार्थ दुधात मिक्स करून घ्या, तुमची दुष्टी सुधारेल, तुमच्या सांधेदुखी पाठदुखी, कंबरदुखी ह्यसारख्या समस्या दूर होतील तुमचे वजन कमी होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची झोप व्यवस्थित लागेल.
मित्रांनो ह्या सगळ्यासाठी आपण काय करायचे आहे तर आपण सर्वाना माहिती असेल कि बडीशेप चे अनेक फायदे आहेत तर हा बडीशेप हा पदार्थ आपण कश्या पद्धतीने घेईचा आहे ह्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात सांगणार आहोत, म्हणून लेख शेवटीपर्यंत नक्की वाचा. तर मित्रांनो काय करायचे आहे तर आपण एक ग्लास दूध गरम करायला ठेवायचे आहे व त्यात आपण एक चमचा बडीशेप आपण टाकायची आहे ते दूध गरम थोडे झाले कि नंतर ते अजून थोडे गरम करून द्या ते व्यवथित हलवून घ्या, बडीशेप मधील जे काही पोषक तत्त्वे आहेत ती त्यात उतरतील. त्यानंतर साधारण २ ते ३ मिनिटांनी आपण हे दूध गरम झाल्यानंतर ते आपण गाळून घ्या.
व थोडे थंड झाले कि आपण ते प्यावे कोमट अवस्थेत आपण हे दूध प्यावे, ह्या दुधामुळे आपल्याला झोपेचा त्रास असेल जसे की रात्री लवकर झोप लागत नसेल किंवा आळस येणे, स्ट्रेस असेल त्यांच्यासाठी हे एक ग्लास दूध खूप फायदेशीर ठरते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी मात्र फॅट कमी असलेलं दूध वापरायचे. बडीशेप हि शरीरात थंडावा निर्माण करते तसेच ह्यात कॅल्शिअम चे प्रमाण जास्त असल्याने आपल्याला काही सांधे दुखी किंवा आणखी काही हाडाच्या समस्या असतील तर त्या देखील ह्यामुळे दूर होतात.
बडीशेप मुळे पचन देखील चांगले होते म्हणुनच जेवण झाल्यावर बाडीशेप तुम्ही नक्की खात जा. आपले शरीर डिटॉक्स सुद्धा ह्या बडीशेप करत असते. म्हणून आपल्या शरीरातील जी काही विषारी तत्वे आहेत. मित्रांनो तर काय करायचे ते जाणून घ्या कि तुमचा डोळ्याचा चष्म्याचा नंबर आहे तो कमी करायचा असेल तर आपण जे उपाय पाहत आहोत त्या उपायासाठी आपल्याला ३ गोष्टी लागणार आहेत, त्या म्हणजे बडीशेप, बदाम, खडीसाखर व दूध.
खडीसाखर बदाम व बडीशेप ह्या तिन्हींची देखील आपण बारीक पूड करून घ्या.
प्रमाण हे आपण साधारण २ बदाम घेतले तर २ चमचे बडीशेप व एक चमचा खडीसाखर अश्या पद्दतीने आपण सर्व मिक्स करून ह्या मिश्रणात अनेक असे पोषण गुणधर्म आहेत. असे हे मिश्रण आपण आपल्या डोळ्यांचा चष्मा घालवण्यासाठी फार गुणकारी आहे. लहान वयातच आजकाल मुलांना चष्मा लागतो, मोठ्या माणसांना तर अगदी कंपल्सरी झाला आहे. म्हणून मित्रांनो आजचा उपाय नक्की करून पहा तुमचा नंबर निघून जाईल.
तर अशी मिश्रणाची एक चमचा पावडर आपण दररोज गरम दुधात टाकून मिक्स करून घ्याची आहे. हा उपाय तुम्ही सात दिवस करून पहा तुमची दृष्टी हळू हळू सुधारू लागेल. तुमचा जो काही सांधेदुखीचा त्रास आहे तो त्रास तसेच डोळ्यांचा चष्मा निघून जाईल. तर मित्रांनो हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला ह्याचा फरक नक्कीच जाणवेल. तर मित्रांनो तुम्हाला आजचा लेख कसा वाटला आजची माहिती आवडली असेल तर ती लाइक नक्की करा तसेच ती शेयर देखील करा, धन्यवाद.