घरगुती उपाय

कसलेही सांधेदुखी, गुडघेदुखी असो दूर होईल फक्त एक आठवडा करा हा उपाय.

नमस्कार मित्रांनो सर्वांचे आजच्या लेखात स्वागत आहे, मित्रांनो गुडघेदुखी, हात पायाला मुंग्या येणे असो सांधेदुखी अश्या सर्व प्रकारच्या व्याधी पूर्णतः गायब होतील , जणू तुम्हाला असे वाटेल कि तुम्हाला हा त्रास कधी नव्हताच. मित्रांनो हा उपाय अगदी घरातील साहित्य घेऊनच करणार आहोत. फक्त उपाय व्यवस्थित समजून घ्या. फक्त सात दिवस हा उपाय करायचा आहे. तुम्हाला अगदी म्हण्टल्याप्रमाणे एके आठवड्याच्या आतच ह्याचा परिणाम दिसून येईल

उपायासाठी आपल्याला एक ग्लास नॉर्मल तापमानातील पाणी म्हणजे नाही त्याला थंड किंवा गरम करायचे आहे जे आहे आपण पाणी पितो ते एक ग्लास पाणी आपण घ्याचे आहे. मित्रांनो ज्यांना सांधेदुखी आहे त्यांनी पाणी हे भरपूर प्रमाणात पिले पाहिजे, मग तो कोणत्याही ऋतू असूद्यात उन्हाळा पावसाळा हिवाळा पाणी हे जास्त पियाला हवे. मित्रांनो तर अश्या प्रकारे आपण एक ग्लास पाणी घेतल्यानंतर दुसरी गोष्ट आपण घेणार आहोत ते म्हणजे लिंबू.

लिंबामुळे आखडलेल्या नसा ज्या आहेत त्या नसा अखडण्यावर फार परिणामकारक आहे हे लिंबू, तुमचे सांध्याची सूज असेल तरी ह्यावर लिंबू खूप परिणामकारक ठरते, तर असे एक लिंबू आपण वापरणार आहोत ज्यांना लिंबाची ऍलर्जीचा त्रास आहे त्यांनी हा उपाय करू नये. लिंबात अँटीइंफ्लामेंट्री गुण असल्यामुळे सांधेदुखीवर फार आरामदायक ह्या उपाय ठरणार आहे. एक ग्लास पाण्यात आपण एक लिंबाचा रस आपण घ्याचा आहे. सांधेदुखी मुळे जी सांध्यांना सूज येते ती ह्या लिंबाच्या रस वापरल्याने कमी होते.

लिंबाचा शरीरातील युरिक ऍसिड लेवल कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. आता आपण लिंबाचा रस काढून पाण्यात टाकला मात्र आता जी उरलेली साल जि आहे त्या सालीने तुम्ही तुमच्या सांध्यांना मालिश करा ती देखील खूप परिणामकारक ठरते. मित्रांनो असे लिंबाचा रस घेतल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा मध टाकायचे आहे. तुम्हाला मधाचा एक गुणधर्म सांगतो जर तुम्ही मध हे गरम पाण्यासोबत घेतले तर ते आपल्या गरमी आणण्याचे काम करते तर जर आपण ते थंड पाण्यासोबत घेतले तर मात्र ते थंडावा निर्माण करते. म्हणून मित्रांनो मधाचा वापर करताना आपण साधे पाणी आपण घेतले आहे.

ह्या पाण्याने आपण आपल्या सांध्यांची मसाज देखील करू शकता तसेच तुम्ही हे पाणी दिवसभरात प्याचे आहे. अगदी कधीही पिले तरी चालेल, तुम्ही ते एकावेळी पिला तरी चालेल किंवा अगदी तुम्ही थोडे थोडे करून पिला तरी चालेल. ज्यांना जॉईंट पेन आहे त्यांनी तर आपल्या आहारात लिंबाचा समावेश नक्की करावा. पाणी जास्त पिले पाहिजे.

ज्यांना कंबरदुखी, सांधेदुखी, जुनी गुढघेदुखी आहे त्यांनी हा उपाय सात ते आठ दिवस करायचा आहे, आठव्या दिवशी तुम्हाला स्वतःला फरक दिसून येईल. आणि नंतर हा उपाय तसाच आणखी एक आठवडा चालू ठेवा म्हणजे १५ दिवसात अगदी तुमची सर्व सांधेदुखी, गुडघेदुखी इत्यादी सर्व समस्या बऱ्या होतील. दुखणे गायब होईल. मित्रांनो आजच्या लेखातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आजच्या लेखाला लाईक व शेयर नक्की करा. तसेच तुम्हाला आणखी कशाबद्दल माहिती हवी असेल तर ती आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न नक्की करू.