आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली
घरगुती उपाय

आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली कारण्यासाठी खात जा हे पदार्थ.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बरेच लोक खुप प्रकारे प्रयत्न करत असतात. बरीच दिवस झाले आपण रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर संसर्ग होत नाही असे आपण वाचत किंवा ऐकत आलो आहोत. पण फक्त संसर्ग पुरतीच रोगपतीकर शक्ती उपयोगाची आहेका तर तसे नाही. आपल्या ला हणारे इतर आजार झाले किंवा होणार नाही या साठी सुद्धा रोगप्रतिकार शक्ती महत्वाची असते. ज्या व्यक्तिची रोगपतीकर शक्ती चांगली असेल त्या लोकांना खुप कमी प्रमाणत त्रास होतो असे दिसून आले आहे.

पण ज्या रोगपतीकर शक्ती बदल बोलत आहोत ती एका तासात, एका दिवसात तयार होते का तर नाही, प्रतिकार शक्ती रोज केलेल्या व्यायाम, रोज घेत असलेलो आहार, आपल्या शरिराला लागलरी पुरेशी झोप किंवा अराम या पासून हळू हळू आपली रोग प्रतिकार शक्ती तयार होत असते. तसेच आपण रोज जो आहार खात असतो त्या सोबत अजून काही पदार्थ आवर्जून खावे त्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती चंगली होण्यासाठी मदत मिळते. मग इतर कोणते पदार्थ आहे ते पण जाणून घेऊ.

१) भोपळा

भोपळा या पदार्थ खुप प्रकारचे जीवनसत्व असते, जीवनसत्व ए, सी आणि ई, अँटीऑक्सिडंट्स यांचे प्रमाण खुप जास्त असते. त्याचबरोबर ए जीवनसत्व आपली प्रतिकार शक्ती चंगली करण्यासाठी मदत करतात. शक्यतो भोपळा हा ताजा किंवा चागला असेल तर खा, जास्त दिवस झालेला भोपळा कडू लागू शकतो.

२) आवळा:-

आवळा हा आयुर्वेदिक औषध मध्ये खुप प्रमाणत वापरला जाणारा पदार्थ आहे. आयुर्वेदात आवळ्याचे खुप मोठे फायदे आहेत . आवळ्या मध्ये का जीवनसत्व असतात हे अँटिऑक्सिडेंट आणि प्रतिकार शक्ती चंगली करण्यासाठी मदत करतात. त्याच बरोबर आवळ्याचे सेवन केल्यामुळे इतर आजारांवर सुद्धा कमी होण्यास मदत होते. आवळ्याची पवडर बाजारात उपलब्ध झाली आहे. या मिळे रोजच्या आहारात खाण्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो.

३) रताळे

रताळे म्हंटले कि उपास आठवतो कारण उपास असताना पण रताळे शक्यतो खात असतोत. पण रातळे खुप उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी, या मध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणत असतात, तसेस कर्बोदकेयुक्त पदार्थ असल्यामुळे आपल्या शरीरात चागल्या प्रकारे ऊर्जा निर्माण होते. तसेच फायबबरच प्रमाण चागले असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो.

४) शेवगा

शेवगा हा बाजारत सहजतेने मिळणार पदार्थ आहे, पण त्याचे फायदे वाचून तुम्हला आश्यर्य वाटेल. यात बऱ्याच प्रकारचे जीवनसत्व असतात यामुळे रोगपतीकर शक्ती चागली होते. शेवग्यात जवळजवळ ९० बायोएक्टिव संयुगे असतात. आणि त्याचबरोबर प्रत्येक जीवनसत्व आणि खनिजे असतात. अजून शेवग्याचे महत्व जाणून घ्या .

५) आबा

आबा म्हंटले कि तोडलं पाणी येणार यात शांखा नाही. आबा हा चवीने चागला असून त्याचे फायदे खूप आहे. या मध्ये ब जीवनसत्वे असून यात अ, आणि इ सुद्धा जीवनसत्वे आहेत. आपल्या आरोग्यासाठी लागणारे इतर पोषक गुणधर्म आहेत.