लाईफस्टाईल

जून मध्ये संपणार या राशीची साडेसाती. शनिजयंती अमावास्या या राशींचे भाग्य बदलणार; येणार राजयोग.

नमस्कार मित्रांनो काही दिवसात काही राशींचे भाग्य बदलणार आहे. माणसांच्या जीवनात सत्त काही तरी नवीन घडत असते. प्रत्येक काळा नंतर प्रत्येक ग्रहाची स्थिती बदलत असते त्या नुसार माणसाच्या आयुष्यात बदल घडत असतात. कारण हे ग्रह प्रत्येकाच्या भाग्यात बदल घडून अनंत असतात. त्या नुसार त्या व्यक्तीचे जीवनमान बदलत असतात. दुःख आणि आनंद हा कमी जास्त प्रमाणत प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो.

ग्रहणाचे अनुमान बदले कि त्याचे परिणाम प्रत्येकाच्या कामावर, धन प्राप्तीवर, त्यांचा एकूण वागणुकीवर परिणाम होत असते. ग्रहमानाची दिशा बदली कि त्याचे भाग्य बदलण्या पासून कोणीही थाबवू शकत नाही. काही राशींच्या बाबतीत असाच योग्य आला आहे. त्यांचे ग्रहमान बदलणार आहे. त्यामुळे त्यांचे भाग्य बदलणार आहे.

जूनच्या दहा तारखेला वैशाख महिनातील अमावस्या आहे. या अमावस्या ला भावुका अमावास्या असे म्हंटले जाते. या दिवशी शनी जयंती सुद्धा आहे. त्याच दिवशी सूर्य ग्रहण सुद्धा आहे. असा योग्य खुप कमी वेळेस येत असतो. पण लक्षात ठेवा सूर्य ग्रहणाचे नियम आपण पळणार नाहीत कारण हे सूर्य ग्रहण आपल्याला दिसणार नाही आहे. चला तर काही राशी बदल जाणून घेऊ.

मेष : अमवस्याचा प्रभाव आणि शनी देवाचा आशीर्वाद यामुळे मेष राशीचे भाग्य बदलणार आहे. या राशीच्या लोकांना कामात येणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत. तसेच काही दिवसा पासून अडकलेले काम पूर्ण होण्यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण होणार आहे. आपल्या जीवनात सकारत्मक गोष्टीचा प्रभाव वाढल्यामुळे वाईट काळ निघून जाणार आहे. काही दिवसा पासून सुरु असलेली आर्थिक परिस्थिती दूर होऊन, पैसाची तंगी कमी होणार आहे. शनी देवाच्या आशिर्वादामुळे आपली प्रगती होण्यापासून कोणीही थाबवू शकणार नाही.

कर्क : कर्क राशी साठी हा काळ खुप भाग्यच ठरणार आहे. सर्व भाग्याचे दरवाजे आता उघडणार आहे. उदयोग, व्यवसाय, या मध्ये प्रगतीचे मार्ग दिसून येतील. याचबरोबर आर्थिक प्राप्तीचे नवीन मार्ग दिसून येणार आहे. संघर्षाचा मार्ग संपून जाणार आहे. बेरोजनगर असलेल्याना नवीन रोजगार मिळणार आहे. बरेच दिवस बंद असलेले काम पुन्हा सुरु होऊन त्यातील सर्व अडचणी पूर्ण होणार आहे. शनीच्या आशीर्वादामुळे सर्व कामे’पूर्ण होणार आहेत तसेच वाईट काळ जाणार आहे. तसेच आर्थिक प्रगती होणार आहे

कन्या : कन्या राशीवर अमावस्याची कृपा राहणार असून शनी देवाचा आशीर्वाद राहणार आहे. शारीरिक ताण तणाव कमी होणार आहे. तसेच घरातील वाद विवाद कमी होणार आहे. कार्य शेत्रात सुवर्ण संधी येणार आहेत. नशिबाची साथ आणि शनी देवाचे आशिर्वादा मुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे.

तूळ :- या तिशीतील नकारत्मक गोष्टीचा प्रभाव कमी होणार असून सकारत्मक गोष्टींचा प्रभाव वाढणार आहे. यामुळे कोणतेही काम हाती घेतले कि ते पूर्ण होणार आहे. अचानक धन संपत्ती मिळणार आहे. आपल्या जीवनात प्रगतीच्या वाटा खुप प्रमाणत निर्माण होणार आहे.

धून: या राशीला असलेली साडेसाती कमी होणार आहे. त्यामुळे शनी देवाची चागली कृपा आपल्यावर राहणार आहे. उद्योग, व्यवसाय, कार्य क्षेत्र या ठिकाणी प्रगती होणार आहे. यामुळे आर्थिक प्रगती होणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होणार आहे. घरातील कलह कमी होणार आहे, सुख समृद्धी, आणि संप्पती येण्यास सुरू होणार आहे.

मकर : अमवस्याचा प्रभाव आणि शनी देवाचा आशीर्वाद यामुळे मकर राशीचे भाग्य बदलणार आहे. सरकारी कामे पूर्ण होणार आहे. मित्रा सोबत नवीन काम सुरू करण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढल्यामुळे सर्व कामे पूर्ण होणार आहे. आर्थिक समस्या पूर्ण पणे संपणार आहे. जुनी रखडलेली कामे पूर्ण होणार आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.