हनुमान जयंती बदल आपण जाणून घेणार आहोत. हनुमान हे रामाचे खुप मोठे भक्त होते हे सर्वाना माहित आहे, रामनवमी झाल्यावं सर्वांना ओढ लागते ती म्हणजे हनुमान जयंती ची; हनुमान जयंती खुप आनंदाने साजरी केली जाते. चैत्र पौर्णिमा दिवशी मारुतीचा जन्म आहे. हनुमान जिना मारुती या नावाने सुद्धा ओळखले जाते.
हनुमान जयंती
चैत्र पौर्णिमा दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे हा दिवस खुप चांगला व शुभ आहे, या दिवशी कुठल्याही कामाची सुरवात कारवी. ती चांगलीच होते. संकटमोचन असे म्हणत असल्यामुळे, आपल्यावर आलेले संकट दूर कण्याचे काम हनुमान जी करतात . त्यामळे रोज सकाळी किंवा सध्यकाळी दिवसातून एकदातरी हनुमान चालीसा किंवा मारुती त्रोस्त्र म्हणावे.
मारुतीचा जन्म माता अंजनीच्या पोटी झाला असून हनुमानाचे वडिल केसरी हे होते. हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर झाला आहे. हनुमान याना खुप प्रकारच्या शक्ती अवगत होत्या, त्यामुळे ते खुप परकर्मी होते. उगवत्या सूर्याकडे बगुन ते खुप आकर्षीत झाले पकडण्या करीत ते सूर्यकडे झेप घेतली त्यामुळे सर्व देव भयभीत झले होते.
हनुमान हे रामाचे खुप मोठे भक्त होते, हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमा झाला त्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. मारुतीचा जन्म सकाळी सूर्य उगवतांना झाला आहे, त्यामुळे हनुमानाचा जन्मोत्सव सकाळी सर्वत्र साजरा करण्यात येतो.
मारुतीचा जन्म सकाळी सूर्य उगवतांना झाला असल्यामुळे जन्मोत्सव हा सूर्य उगवतांना केले जाते, त्यानतंर आरती व प्रसाद वाटप केला जातो, बऱ्याच ठिकाणी तर भंडारा केला जातो. बऱ्याच ठिकाणी दिवस भर अन्न दान चालू असते. संपूर्ण भारतात हनुमान जयंती खुप मोठया प्रमाणत साजरी केली जाते.
हनुमान जयंती बाहेर जाऊन साजरी करता येत नसेल तर घरीच राहूनती आनंदें साजरी कारवी. या दिवशी छोटासा उपाय करून पहा घरच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक चिन्ह कडून घ्यावे, स्वस्तिक चिन्ह सेंदूर किंवा अष्टगन्ध वापरावे. तसेच पंच्च मुखी मारुतीची पतिमा आपाल्य दरवाज्यावर लावावी, यामुळे घरामध्ये कुठलीही बाधा येणार नाही. नकारत्मक गोष्टी घरात प्रवेश करत नाही. हा छोटासा उपाय तुम्ही करून पहा.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.