लाईफस्टाईल

वीज बिल कमी येण्यासाठी अवलंबा ह्या काही युक्ती, जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या आजच्या लेखात स्वागत आहे, मित्रांनो लाईट बिल म्हण्टले कि आजकाल एक टेन्शन ची बाब होऊन बसली आहे. आजकाल सर्वच वस्तू ह्या विजेवर चालणारी आहेत ऋतू कोणताही असो लाइट बिल हे जास्तीचे येतेच आणि ह्या मुळे प्रेत्येकजण आजकाल चिंतेत असतो, ह्या चितेवर मत करण्यासाठी आपण आजच्या लेखात एक उपाय घेउन आलेलो आहोत. ह्या उपायाने आपले लाइट बिल इतके कमी येईल जणू झिरो लाइट बिल येईल तुम्हाला. होय झिरो ऐकल्यावर जर तुम्ही हैराण झाला का तर चला जाणून घेउयात नेमके काय आहेत हे उपाय.

आपल्याला जर महिन्यात शून्य वीज बिल येईल ह्यासाठी एक सोपा उपाय आहे. अश्या उपायांमधील पहिला उपाय म्हणजे तुम्ही सौर्यऊर्जचा वापर करावा, त्याचा वापर करून आपण अनेक उपकरणे चालवू शकतो. तुम्हाला माहिती असेल किंवा नाही सांगतो कि आजकाल सरकार स्वतः सौर पॅनेल बसवण्यासाठी सबसिडी देते. म्हणजेच तुम्हाला हे सौरउर्जेचे पॅनेल्स बसवून घेण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदतही मिळेल. ह्या सौरऊर्जेच्या वापर करून तुम्ही आपले वीजबिल हे शून्य करू शकता व तुम्हाला हवी तेवढी वीज देखील वापरू शकता तीही मोफत.

वीज बिल कमी येण्यासाठी अवलंबा ह्या काही युक्ती:

सौर्यऊर्जचा पॅनल साठी तुम्हाला आपले सरकार हे सुबसिडी देत आहे (Government Subsidy on Solar Panel). हे आपण आपल्या घराच्या वरती लावून घ्या ह्या सोलर पॅनल चे आयुष्य हे २५ वर्ष आहे म्हणजे तुम्ही विजेच्या बिलापासून आपली कायमची सुटका करून घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या वापराप्रमाणे किती वीज लागते त्यानुसार तुम्ही सोलर पॅनल बसवून घेऊ शकता. आणि त्यानुसार त्यात सरकारचे अनुदान निश्चित आहे. जर तुम्ही ३kw एवढ्या क्षमतेचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला सरकारकडून ४०% अनुदान मिळते. जर तुम्ही साधारण २KW एवढ्या विजेचे सोलर पॅनल बसावयाचे असेल तर तुम्हाला साधारणपणे १२०००० एवढी रक्कम लागते आणि ह्यात शासनाचे अनुदान आपल्याला ४०% मिळाल्यानंतर त्याचा आल्याला खर्च फक्त ७२००० मध्ये होतो वरचे ४८००० रुपये तुमचे वाचतात.

हि सुबसिडी बद्दल तुम्ही जास्त माहिती मिळवण्यासाठी किंवा ती मिळवण्यासाठी आपण ह्या वेबसाइट ला भेट द्या https://solarrooftop.gov.in/ ह्या वरती तुम्ही तुमचा अर्ज पण भरू शकता. मित्रांनो आजच्या लेखातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आजच्या लेखाला लाईक व शेयर नक्की करा. तसेच तुम्हाला आणखी कशाबद्दल माहिती हवी असेल तर ती आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न नक्की करू.