धार्मिक

होलिका दहनादिवशी ५ रुपयांचा सिक्का गुपचूप ठेवा इथे छ्प्परफ़ाड पैसा येईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो होळीचा सण आलेला आहे जरवर्षी आपण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेस आपण होळीचा सण साजरा करतो. ह्या फाल्गुन पौर्णिमेस एक छोटासा उपाय आपण नक्की करून पहा. आपल्यावरती माता लक्ष्मीची अस्सीम कृपा नक्की बरसेल. हा उपाय करण्यासाठी आपण काय करायचे आहे कि पितळेच्या किंवा तांब्याच्या तांब्यात आपण एक तांब्याभर कच्चे दूध घ्याचे आहे.

कच्चे म्हणजे न तापवलेले दूध. हे दूध शक्यतो गाईचे असावे, गाईचे नसेल तर आपण दुसऱ्या पशूचे दूध देखील वापरू शकता. त्या दुधात आपण अगदी चिमूटभर हळद व थोडीशी खडीसाखर आपण त्यात टाकायची आहे. आणि त्यानंतर आपण एक ५ रुपयाचा सिक्का आपण धुवून आपण त्या दुधात टाकायचे आहे. हि संपूर्ण सामग्री आपल्याला आपल्या घराच्या चत्वार ठेवायची आहे. जर तुम्हाला घराच्या छतावर शक्य नसेल तर आपण आपल्या घराच्या बालकनी मध्ये देखील ठेवू शकता जेणेकरून त्यावर चंद्राचा प्रकाश पडला पाहिजे.

संपूर्ण रात्रभर आपण हे पात्र चंद्राच्या प्रकाशात ठेवायचे आहे, व सकाळी आपण हे पात्र सूर्य उगवण्याआधी घरात घेऊन यायचे आहे. त्यातील दूध जे आहे ते आपण पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचे आहे. पिंपळ नसेल तर वडाच्या किंवा अगदी तुम्ही बेलाच्या झाडाला देखील तुम्ही हे दूध ओतू शकता.

दूध ओतल्यानंतर आपण अश्या झाडाच्या बुंध्याशी आपण हे दूध ओतावे. दूध ओतून झाल्यावर त्यात जर खडीसाखर जर शिल्लक असेल तर ती खडीसाखर देखील आपण त्या झाडाच्या बुंध्याशी टाकून द्याची आहे व ५ रुपयांचा जो सिक्का आहे तो व्यवस्थित पाण्याने धुवून आपल्या देवघरासमोर ठेवावा. देवघरासमोर ठेवल्यानंतर आपण एक पाट आपण एक लाल रंगाचे वस्त्र आपण अंथरावे त्यावर हा लाल रंगाचा सिक्का आपण ठेवायचा आहे. ह्या शिक्क्याला आपण हळदी कुंकू वाहायचे आहे. त्यानंतर आपण अक्षदा वाहायच्या आहेत. अगरबत्ती दिवा लावून आपण त्या सिक्क्याची आपण विधिवत पूजा करायची आहे.

आणि त्यानंतर असा हा पूजा केलेला सिद्ध झालेला जो सिक्का आहे तो आपण आपल्या सोबत सदैव ठेवायचा आहे. मित्रांनो आपण हा उपाय करताना जो आपण तांब्या किंवा पात्र जे काही घेतले आहे ते आपण चंद्राच्या प्रकाशात ठेवण्याआधीच आपण एक मंत्र आपण सांगत आहोत त्या मंत्राचा जप आपण करत ठेवायचे आहे. हा मंत्र असा आहे कि ओम श्रीम श्श्रीये नमः ! हा अत्यंत छोटासा उपाय आपण ह्या होळीच्या दिवशी नक्की करून पहा. धन्यवाद !